• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

महिला तलाठ्यांनी केली सात हजार रुपये लाचेची मागणी.. अन् अडकली लाच लुचपतच्या जाळ्यात

माणगंगा by माणगंगा
August 24, 2024
in Uncategorized
0
महिला तलाठ्यांनी केली सात हजार रुपये लाचेची मागणी.. अन् अडकली लाच लुचपतच्या जाळ्यात

महिला तलाठ्यांनी केली सात हजार रुपये लाचेची मागणी.. अन् अडकली लाच लुचपतच्या जाळ्यात


प्रतिनिधी कराड

कराड तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील लोकसेवीका गावकामगार तलाठी सिमा विलास मंडले ( येडेमच्छिंद्र, वर्ग-३, रा. विद्यानगर सैदापूर, ता.कराड, जि. सातारा) व चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी, खाजगी इसम, तलाठी कार्यालय येडेमच्छिद्र वय ३२, व्यवसाय शेती व उमेदवार, रा.येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली यांना ७,०००/- रुपये लाच मागणी केलेबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमीनीचे ७/१२ उता-यावरील खरेदी देणार यांचे नाव कमी करुन तक्रारदार यांचे नावाची नोंद होवुन, नोंद मंजुर करून उतारा मिळनेकामी लोकसेवीका सिमा विलास मंडले, , व चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी, उमेदवार, खाजगी इसम, तलाठी कार्यालय येडेमच्छिंद्र यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.०१.०८.२०२४ रोजी अॅन्टी करप्शन ब्यूरो सांगली पथकास दिला होता.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.०२.०८.२०२४ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये यातील संशयित लोकसेविका तलाठी श्रीमती सिमा मंडले, व चंद्रकांत सुर्यवंशी, खाजगी इसम यांनी आपले स्वतःचे पदाचा दरूपयोग करून भ्रष्ट व गैरमार्गाने तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोंद सर्कल श्रीमती जाधव यांना सांगुन मंजुर करुन घेण्यासाठी, चंद्रकांत सुर्यवंशी, खाजगी इसम यांने मंडल अधिकारी श्रीमती जाधव यांचेशी व्हॉट्सअप कॉलवर चर्चा करुन तक्रारदार यांचेकडे सर्कल जाधव व प्रांताधिकारी यांचेकरीता एकुण ७००० रुपये लाचेची मागणी केली होती.


त्यावेळी श्रीमती सिमा विलास मंडले, तलाठी यांनी चर्चा मध्ये सहभाग घेवुन तक्रारदार यांनी लाच रक्कम चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी यांना द्यावी याकरीता तक्रारदार यांना प्रोत्साहन दिलेचे निष्पन्न झाले.

त्या अनुषंगाने लोकसेवीका सिमा विलास मंडले, व चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी, उमेदवार, खाजगी इसम, तलाठी कार्यालय येडेमच्छिंद्र यांच्नेविरुध्द इस्लामपुर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सदरची कारवाई शिरीष देशपांडे पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक, विजय चौधरी अपर पोलीस उप आयुक्त अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव, विठ्ठल रजपुत यांनी केली आहे.

यावेळी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर व मोबाईल नंबर ९०८२२६२०९९ त संपर्क साधावा.

Views: 140
Share

Related Posts

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Uncategorized

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

April 18, 2026
आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
Uncategorized

आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे

April 18, 2026
विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
Uncategorized

विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..

April 17, 2026
प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
Next Post

गोमेवाडीतील मागासवर्गीय कुटुंबाची 5 एकर 33 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)