ब्रेकिंग…’ खानापूर ..आटपाडी मतदार संघातून महाविकास आघाडी तर्फे अॅड. वैभव पाटील यांची उमेदवारी जाहीर. मुंबई येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पार्टीच्या आदिती नलवडे यांनी पक्षाचा यांनी ए बी फार्म सुपुर्द केला.
ॲड वैभव पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच खानापुर आटपाडी मतदार संघात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.


