• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

यूवा नायक सचिन गुरव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

माणगंगा by माणगंगा
November 1, 2024
in Uncategorized
0
यूवा नायक सचिन गुरव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सचिन गुरव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आटपाडी प्रतिनिधी 

खरसुंडी ता.आटपाडी गावचे सुपुत्र सचिन गुरव  यांनी खानापूर आटपाडी मतदार संघातून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे 

खरसुंडी  गावातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात आमरण उपोषण तसेच खरसुंडीला ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी मंत्रालयामध्ये पाठपुरावा करणे, तसेच खरसुंडी मध्ये वृक्षारोपण  शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी आटपाडी येथे  एक दिवसाचे धरणे आंदोलन केले असून खरसुंडी येथे  सर्व रोप निधन शिबिर आयोजित   करण्यात आले होते.   

रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले   गोरगरीब अनाथ मुलांना शाळेमध्ये वही मोफत वाटप करण्यात आले असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.या सर्व कामाचा विचार करून मतदार मला भरघोस मतदान करतील अशी अपेक्षा सचिन गुरव यांनी केली आहे. तसेच नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मी सतत प्रयत्नशील राहील असेही गुरव म्हणाले यामुळेच मी विधान परिषदेची उमेदवारी करीत आहोत तरी माझ्या कामाची दखल घेऊन सर्व मतदार मला भरघोस मते देतील अशी अपेक्षा आहे.

Views: 92
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
खानापूर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रकाश गायकवाड यांचा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल

खानापूर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रकाश गायकवाड यांचा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)