• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खानापूर आटपाडी मतदारसंघात सन 1995 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता… केशव मिसाळ

माणगंगा by माणगंगा
November 7, 2024
in Uncategorized
0
खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या विकासासाठी माझी उमेदवारी राजेंद्र अण्णा देशमुख 1995 ची पुनरावृत्ती होणार, मतदारांचे संकेत सुहास बाबर,वैभव पाटील व राजेंद्रआण्णा  देशमुख यांच्यात प्रमुख लढत

सन 1995 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…आटपाडीचाच आमदार व्हावा… केशव मिसाळ

खानापूर आटपाडी मतदारसंघात मुख्य तिरंगी लढत एकूण 14 उमेदवार रिंगणातआटपाडी प्रतिनिधी खानापूर आटपाडी मतदारसंघात आटपाडी चा आमदार होण्याची संधी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या माध्यमातून आली आहे या संधीचे सोने सर्व मतदार बंधू भगिनींनी करावे . तर 1995 ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी आटपाडीचा आमदार होण्यासाठी राजेंद्रनाथ देशमुख यांना तालुक्यातील सर्वांनी मतदान करून विजयी करावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते केशव मिसाळ यांनी केले आहे

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत 28 उमेदवारांचे 35 उमेदवारांचे अर्ज वैध झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 14 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे एकूण 14 निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. खानापूर मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनीही बंडाची भूमिका स्वीकारत अपक्ष अर्ज उमेदवारी अर्ज दाखल होता. तर माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील निवडणूक लढविण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधानसभा निवडणुकीत दाखल केलेला उमेदवारी माघार घेऊ नये निवडणूक लढावी, असा आग्रह देशमुख आणि पडळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. त्यामुळे देशमुख आणि पडळकर यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार की नाही ? याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अखेरच्या क्षणी फक्त ब्रह्मानंद पडळकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूकीतून माघार घेतली.

निवडणूकीच्या रिंगणात सुहास अनिलराव बाबर (शिवसेना), वैभव सदाशिव पाटील, (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), अजित धनाजी खंदारे (बहुजन समाज पार्टी), राजेश रामचंद्र जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), संग्राम कृष्णा माने (वंचित बहुजन आघाडी), भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहार जनशक्ती पक्ष), उमाजी मोहन चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष), संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष), संतोष सुखदेव हेगडे (अपक्ष), भरत जालिंदर पवार (अपक्ष), नाथजीराव उर्फ राजेंद्र रस्तुम देशमुख (अपक्ष), दादासो कोंडीराम चंदनशिवे (अपक्ष), उत्तम शामराव जाधव (अपक्ष), अंकुश महादेव चवरे (अपक्ष) या 14 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत.

Views: 122
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अक्सा बाबत घेतलेल्या अस्लम शेख ने घेतलेली भूमिका दुटप्पी – विनोद शेलार

अक्सा बाबत घेतलेल्या अस्लम शेख ने घेतलेली भूमिका दुटप्पी - विनोद शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)