• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

स्वानंद जेष्ठ नागरिक संघाचा दिवाळ संध्या कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 9, 2024
in Uncategorized
0
स्वानंद जेष्ठ नागरिक संघाचा दिवाळ संध्या कार्यक्रम संपन्न

स्वानंद जेष्ठ नागरिक संघाचा दिवाळ संध्या कार्यक्रम संपन्न

आजी आजोबा उद्यान “स्वानंद” जेष्ठ नागरिक संघ, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर, मुंबई 28 या संस्थेच्या सर्व बंधू भगिनिंमध्ये स्नेह व ऐक्य टिकून राहण्याचे दृष्टीने संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी दि. 08/11/2024 रोजी दिवाळी संध्या हा कार्यक्रम पार पडला. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संखेने उपस्थित होतेच परंतु फेस्कॅाम मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष मा. श्री सुरेश पोटे, उपाध्यक्षा डॉ. रेखा भातखंडे यंच्यासह इतरही नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.


या वेळी कॅ. श्री. प्रफुल्ल तावडे यांनी 1962 मधिल चीनचे आक्रमण तसेच 1965 मधिल भारत-पाक युद्ध या मधील त्याच्यावर बेतलेल्या थरारक गोष्टी सांगितल्या तसेच काही सभासदांनी सुरेख गाणी गायली. संस्थेचे अध्यक्ष श्री. सोनसुरकर यांनी असेच सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे सांगितले तर संस्थेचे सचिव श्री. गवस यांनी आमच्या संस्थेचे खजिनदार श्री. संजय साने यांना फेस्कॅाम मुंबई प्रादेशिक विभागाच्या समितीत घेतल्याबद्दल फेस्कॅाम मुंबई प्रादेशिक विभागाच्या अध्यक्षांचे आभार मानले.


फेस्कॅाम मुंबई प्रादेशिक विभागाचे मा. अध्यक्ष श्री सुरेश पोटे यांनी फेस्कॅामचे कार्य विस्तृतपणे सांगितले आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणा-या सवलतीबद्द्ल माहिती दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे खजिनदार श्री. संजय साने यंनी केले.

Views: 178
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

माजी आमदार सदाभाऊ पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कृत पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सन्मान… प्रा.एन.पी.खरजे यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)