• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडी स्मार्ट शिटी होण्यासाठीच राजेंद्रअण्णा देशमुख यांना पाठिंबा. इंजी..महेशकुमार पाटील

माणगंगा by माणगंगा
November 14, 2024
in Uncategorized
0
आटपाडी स्मार्ट शिटी होण्यासाठीच राजेंद्रअण्णा देशमुख यांना पाठिंबा. इंजी..महेशकुमार पाटील

आटपाडी स्मार्ट शिटी होण्यासाठीच राजेंद्रअण्णा देशमुख यांना पाठिंबा

…महेशकुमार पाटील

आटपाडी प्रतिनिधी

खानापूर आटपाडीमतदार संघातील प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, मतदार संघामध्ये चांगले बदल झाले पाहिजेत, मतदारसंघांमध्ये या विधानसभेला उभा असलेल्या प्रत्येक उमेदवाराशी आमचे चांगले संबंध आहेत तरीही प्रत्येकाला संधी मिळावी आटपाडी तालुक्याला संधी मिळावी यासाठी मतदारसंघांमध्ये समतोल राहावा समतोल निधी वाटप व्हावा तसेच आम्ही करत असलेल्या आटपाडी शहरासाठी आटपाडी तालुक्यासाठी आणि मतदार संघासाठी त्यातल्या त्यात शहरांमध्ये आम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटी करत असतो

त्या ऍक्टिव्हिटींना सपोर्ट मिळावा आम्ही केलेल्या आंदोलनांना पाठिंबा मिळावा चांगल्या वैचारिक कामांसाठी आम्ही काही प्रयत्न करत असतो त्या सर्व कामांना साथ मिळावे या उद्देशाने आणि आटपाडी शहर स्वच्छ असावे आटपाडी शहर सुंदर बनावे, आटपाडी शहरातील होणारी काम तांत्रिकदृष्ट्या चांगली व्हावीत, आटपाडी शहराला स्मार्ट शहर, शांत शहर, सुंदर आणि सर्व सोयी नियुक्त शहर बनवण्याच्या महेशकुमार पाटील यांच्या संकल्पनेला साथ देऊ एकत्र येऊ,

अशा अनेक प्रश्नांवरती चर्चा होऊन आटपाडीसाठी तालुक्यासाठी मतदारसंघासाठी आज प्रत्येक जण स्वतःमध्ये शहरांमध्ये मतदारसंघांमध्ये चांगले बदल करू इच्छित आहेत आणि त्यासाठी आपण सर्वजण एका विचाराने एकत्र येऊन चांगले काम करू शकतो असे संबंधित उमेदवाराने बोलून दाखवले आम्हाला विश्वास दिला आणि भविष्यातील आम्ही घेतलेल्या निर्णयाला साथ देऊ,

सर्व चांगल्या कामांसाठी आपण सर्वजण एकत्र येऊ आणि चांगले बदल घडवून असे आश्वासन दिले.वैचारिक विचारधारा आमची वेगळी असली तरी आज संबंधित उमेदवार अपक्ष असल्यामुळे इंजिनियर महेश कुमार पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः निर्णय घेतला आहे आणि आमच्या पक्षाची विचारधारा कायम ठेवून आज माननीय राजेंद्र अण्णा देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला.

कोणतेही राजकीय दबावला बळी न पडता केवळ आणि केवळ आटपाडी शहर व तालुका स्वच्छ आणि सुंदर व्हावा यासाठीच मी विनाशक विधानसभेचे उमेदवार राजेंद्र मध्ये यांना पाठिंबा दिला आहे.

Views: 125
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
निवडणुकीत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) ज्येष्ठानसाठी मागण्या

निवडणुकीत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) ज्येष्ठानसाठी मागण्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)