सौ पदमीनी मार्तड माने यांचे दुःखद निधन
पिलीव प्रतिनिधी- बचेरी येथील सामाजिक कार्यकर्ते अधिकराव माने यांच्या मातोश्री पदमिनी मार्तड माने यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. जुन्या काळात अनेक गरोधर महिलांचे विनामोबदला बाळांतपण त्या करत असत अशी त्यांची ओळख होती , त्यांच्या मायाळु स्वभावामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असुन त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,चार मुली जावाई,नातवांडे असा परिवार आहे.