• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान ची प्रगतीच्या दिशेने वाटचाल..!

माणगंगा by माणगंगा
November 16, 2024
in Uncategorized
0
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान ची प्रगतीच्या दिशेने वाटचाल..!

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान ची प्रगतीच्या दिशेने वाटचाल..!

मुंबई-परेल,भोईवाडा (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)


अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील ५३ वे मोफत आरोग्य शिबिर नुकतेच अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान , मुंबई जिल्हा कार्यालय , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसाहत (भोईवाडा बेस्ट कामगार वसाहत)जेरबाई वाडिया रोड परेल भोईवाडा मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते

. ह्या शिबिरास समाजसेवक श्री .शरद नाटेकर, शिव प्रसाद संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री .नरेंद्र मोहिते ,श्री. सदानंद घाडगे, ॲड. संजय डीचोलकर, श्री. राजेंद्र पवार, हर्षला पाटील, आर.डी .पवार, श्री.दीपक वाघ, अक्षरा संस्थेचे मुंबई समन्वयक श्री.संदीप मोहिते युनिकेअर हेल्थ सेंटर चे श्री .रमेश कांबळे समाजसेवक श्री.प्रकाश वाणी , श्री सचिन भांगे, श्री चंद्रकांत हळदणकर समाजसेवक मोहन वायदांडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या उपक्रमास श्री.प्रदीप मोहिते, अभिजित, अंकुश, सिद्धांत मोहिते,संकेत जाधव, स्नेहल मोहिते , दीपाली कांबळे , युनिकेअर हेल्थ सेंटर ह्याचे विशेष सहकार्य लाभले.

तसेच ह्या आरोग्य शिबिरस स्थानिक मान्यवरांनी, स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली ह्या सर्वाचे व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यानी शिबिराचे उत्कृष्टपणे नियोजन केल्याबद्दल अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल वंजारे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले!

Views: 105
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडी तालुक्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी मला मतरुपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्या – माननीय वैभव दादा पाटील.

आटपाडी तालुक्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी मला मतरुपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्या - माननीय वैभव दादा पाटील.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)