• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
December 10, 2024
in Uncategorized
0
ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे नुकताच ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तृत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

त्यामध्ये सर्वश्री श्री मदन पवार,श्री सतिश विठ्ठल भोसले, पत्रकार श्री शिवराज काटकर, श्री हरेश रामजी गोगरी, श्री संपत पांडुरंग शेंडगे, श्री हणमंतराव दुधाळ ,पत्रकार श्री संजय राजाराम थोरात, श्री शिवाजीराव नानासाहेब देशमुख, सौ.यमुना अमोल शिवतरे, सौ.मधुरा भरत खामकर,सौ.माधुरी अनिल पाटील,श्री बाळकृष्ण देवाप्पा अदाटे व सौ.लता बाळकृष्ण अदाटे,श्री राजाराम खंडू व्हनखंडे,डॉ.संजय कुंडेटकर ,प्राचार्य प्रशांत देसाई, प्रा.धनराज पाटील ,श्री तानाजी शिवाजी सुतार,श्री सुरेश वामन खैरनार, श्री संभाजीराजे पाटील, प्रा.डॉ.मोहन गोविंद लोंढे,शशिकला हरी गावडे,सौ.मनिषा सर्जेराव कोळी, सौ.रुपाली संजय पाटील,
शैला गंगाधर बैसाणे, सौ.वृषाली अमोल सोनवणे,सौ.शिल्पा दिपरत्नाकर अंजनीकर,सौ.वर्षा संदिप पाटील ,आशरफ मुबारक सनदी ,श्री गणेश विलास पाटील,श्री संदिप बबनराव वाघमारे, श्री अण्णासाहेब दामु एखंडे,प्रा.अरीफ शेख,श्री रघुनाथ विठ्ठल अडसूळ, तू लढ~ उत्कृष्ट लघुपट पुरस्कार, श्री बिरु कोळेकर,प्रा.डॉ.बिरु ज्ञानू राजगे, सौ.भारती मोहन खोत, श्री आनंदा वासुदेव पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे माजी खा.निवेदिता माने, उद्योजक श्री एन.सी.संघवी, सनदी लेखापाल डॉ.शंकर अंदानी,
सामाजिक कार्यकर्ते श्री प्रविण काकडे, डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त ,श्री सुर्यकांत तोडकर,उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर, काकासाहेब देशमुख, सौ.संगिता शिंदे,डॉ.सायली पवार ,डॉ.चंद्रकांत बाबर,आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ईगल फोंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले.


या सोहळ्यासाठी ईगल फौंडेशनचे पदाधिकारी श्री सागर पाटील, प्रा.प्रकाश वंजोळे, श्री शेखर सुर्यवंशी ,दिपक पोतदार, श्री विजय जगताप, प्रतापराव शिंदे,संजय गायकवाड, अशोक शिंदे,दिनेश कांबळे,संजय नवले,पत्रकार अनिल उपाध्ये,शशिकांत सुर्यवंशी,आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Views: 103
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
सोनगीर सब स्टेशन चा मनमानी कारभार शेतकरी वाऱ्यावर अधिकाऱ्यांनाच घेराव घालण्याचा ईशारा.

सोनगीर सब स्टेशन चा मनमानी कारभार शेतकरी वाऱ्यावर अधिकाऱ्यांनाच घेराव घालण्याचा ईशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)