• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सोनगीर सब स्टेशन चा मनमानी कारभार शेतकरी वाऱ्यावर अधिकाऱ्यांनाच घेराव घालण्याचा ईशारा.

माणगंगा by माणगंगा
December 10, 2024
in Uncategorized
0
सोनगीर सब स्टेशन चा मनमानी कारभार शेतकरी वाऱ्यावर अधिकाऱ्यांनाच घेराव घालण्याचा ईशारा.

सोनगीर सब स्टेशन चा मनमानी कारभार शेतकरी वाऱ्यावर अधिकाऱ्यांनाच घेराव घालण्याचा ईशारा.

=================================

डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील=

गेल्या पाच दिवसापासून सोनगीर एम एस ई बी सब स्टेशन अंतर्गत वाघाडी फिडर वर वाघाडी खुर्द डोंगरगाव कचनपूर इत्यादी गावांना शेतीसाठी थ्री फेजिंग लाईट सप्लाय पुरवठा होतो परंतु गेल्या पाच दिवसापासून दहा मिनिट देखील लाईट सुरळीत चालत नाही सध्या परिसरात तीनशे रुपये रोजंदारीने कांदा लागवडीचे काम सुरू आहे परंतु लाईटच सुरळीत चालत नसल्याने शेतकऱ्यांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे

अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी शेतकरी आणि पत्रकार लोकांचे फोन नंबर ब्लैक लिस्ट मध्ये टाकून दिलेले आहेत तर काही अधिकारी फोन देखील उचलत नाहीत मग शेतकऱ्यांनी जावे कुणाकडे सद्यस्थितीत हा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे

म्हणून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सभापती शिंदखेडा पंचायत समिती किशोर रंगराव पाटील यांच्या समवेत परिसरातील असंख्य शेतकरी अधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालणार आहेत असा ईशारा देण्यात आला आहे म्हणून या परिसरातील लाईट तातडीने सुरळीत करावी अशी मागणी देखील शेतकरी वर्गाकडून होत आहे

Views: 106
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत शिंदखेडा शहरातील विनिंग प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश….

अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत शिंदखेडा शहरातील विनिंग प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)