• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

तऱ्हाडी विद्यालयात २१ वर्षांनी पुन्हा भरली शाळास्नेह मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांचे वैचारिक मंथन

माणगंगा by माणगंगा
December 26, 2024
in Uncategorized
0
तऱ्हाडी विद्यालयात २१ वर्षांनी पुन्हा भरली शाळास्नेह मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांचे वैचारिक मंथन

तऱ्हाडी विद्यालयात २१ वर्षांनी पुन्हा भरली शाळा
स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांचे वैचारिक मंथन

   त-हाडी :- 

येथील स्व आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालयात २००२-३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकदिवशीय स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे व प्रमुख पाहुणे सचिव विजय भामरे संचालिका उज्ज्वला भामरे, होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले या वैचारिक स्नेह मेळाव्यात स्नेहा, प्रेम, आपुलकी, विश्वास आणि एकमेकांबद्दल आदर पाहायला मिळाला यावेळी २१ वर्षानंतर आपण एकत्र आल्याने काहीतरी वैचारिक आणि सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण, माजी मुख्याध्यापक नंदलाल कश्यप अशोक सोनवणे यांच्या अनमोल मार्गदर्शन लाभले


ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नसताना त-हाडी सारख्या दुर्गम भागात ज्ञानयज्ञ सुरू करणाऱ्या शिक्षकांसमवेत स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी विशाल करंके , ज्ञानेश्वर भामरे, प्रविण शिंदे यांनी विद्यालयाला एलईडी टीव्ही भेट म्हणून दिली प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली आज काही सरकारी नोकरदार ,खाजगी कंपनीतील नोकरदार ,मोठे व्यवसायिक आणि विशेषतः प्रगतशील शेतकरी देखील आहे या सगळ्यांचे मनोगत ऐकताना आपण केलेल्या संघर्षाचा आणि चिकाटीचे फळ आपल्याला मिळाले असल्याच्या भावना व्यक्त केल्या भविष्यात सामाजिक योगदान म्हणून काही करता येईल का या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी अनेक गोष्टींवर वैचारिक मंथन झाले विचारांचे आदान प्रदान करण्यात आले शिक्षकांनी बहुमोल मार्गदर्शन केले यावेळी सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास पाटील नंदलाल कश्यप .अशोक सोनवणे .शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला प्रत्येक वर्षी असाच स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा मानस यावेळी व्यक्त मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण यांनी बोलून दाखवले करण्यात आला स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी
ज्ञानेश्वर भामरे, प्रविण शिंदे विशाल करंके दत्तात्रय भामरे गणेश भामरे ,महेंद्र डामरे. दिनेश भलकार. चंद्रकांत पाटील किरण अहिरे, गौतम अहिरे, दिनेश कोळी जितेंद्र सोनवणे,, माया भामरे , रविंद्रपाकळे ,मनिषा पाटील, समाधान पाटील, सुनिता भामरे, विद्या जाधव, साधना भामरे छाया पाटील, लता पाटील, मनिषा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले,
कार्यक्रम प्रस्तावीक प्रविण शिंदे यांनी केले व सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भामरे आभार प्रदर्शन गौतम अहिरे यांनी केले

Views: 116
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)