• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनीची नँशनल संघात निवड.

माणगंगा by माणगंगा
January 23, 2025
in Uncategorized
0
रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनीची नँशनल संघात निवड.

रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनीची नँशनल संघात निवड.

जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत दि मॉडेल संघाच्या संघाने आघाडी घेवुन चार खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर धडक दिली आहे.
यामध्ये कु. प्रिया मंदार अजगोलकर, कु. अंतरा अनंत वरवटकर, कु. रिया कैलास पावसकर व कु. नंदीनी रवींद्र जाधव या खेळाडूंचा समावेश झाला आहे.


दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनी आता नँशनल डॉजबॉल संघातून खेळणार ही अत्यंत जिल्ह्यातील सर्व खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे.


सैतवडे सारख्या लहान गावातून अनेक अडचणीवर मात करत संघात आपल्या चार विद्यार्थीनिची निवड होणे ही खूप अभिमानाची बाब आहे. या आणि सर्वच मुलींच्या संघानी आपल्या शाळेचे, आपल्या आई वडीलांचे तसेच आपल्या गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे.

सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि विशेष म्हणजे या संघाच्या कोच शाळेच्या शिक्षिका श्रीमती ऋतुजा राजेश जाधव मॅडम यांची विशेष मेहनत दाद घेण्यासारखीच आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर सर यांचे या संघाला विशेष सहकार्य लाभले. तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सुद्धा चांगले प्रोत्साहन लाभले आहे.या संघाचे व यशस्वी मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Views: 98
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
स्व. माजी आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या स्मृतिदिनी कवीसंमेलन

स्व. माजी आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या स्मृतिदिनी कवीसंमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)