• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बोपगाव येथे सिताफळ बहार व्यवस्थापन कार्यक्रम

माणगंगा by माणगंगा
February 6, 2025
in Uncategorized
0
बोपगाव येथे सिताफळ बहार व्यवस्थापन कार्यक्रम

बोपगाव येथे सिताफळ बहार व्यवस्थापन कार्यक्रम

संपन्नपुरंदरतालुक्याच्या पश्चिम भागातील बोपगाव येथे सिताफळ बहार व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न झाला या विषयाचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्लॉटवर सीताफळ छाटणी प्रात्यक्षिक सुरज जाधव तालुका कृषी अधिकारी पुरंदर, सुनील नाळे ,शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू पिके अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प जाधववाडी, रवींद्र खेसे मंडळ कृषी अधिकारी सासवड जी के जगताप कृषी पर्यवेक्षक सासवड २ व व्ही सी जाधव कृषी सहायक बोपगाव यांनी केले.यावेळी सरपंच ज्योती फडतरे , संदीप फडतरे , कुंडलिक फडतरे , राहूल फडतरे , नंदकूमार फडतरे , भाउसाहेब फडतरे , योगेश फडतरे , शंकर फडतरे , निवृत्ती किसन फडतरे आदि नागरिक उपस्थित होते

गावातील रब्बी हंगामातील अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत अन्नधान्य व कडधान्य ज्वारी व हरभरा पिकांची काढनी अवस्थेतील पाहणी तसेच मसूर बियाणे वाटप केलेल्या प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करण्यात आली. संरक्षित शेती अंतर्गत मल्चिंग वर कलिंगड प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. मनरेगा अंतर्गत सन२०२४-२५ मधील चालू वर्षाची राहुल विनायक फडतरे बांधावरील आंबा लागवडीची पाहणी करण्यात आली.

कृषी विभागामार्फत अनेक शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतात जावून मार्गदर्शन करण्यात आले.कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमात गावातील जास्तीतजास्त शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी सहाय्यक व्ही.एस जाधव यांनी केले आहे.

Views: 72
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बोपगाव येथे सिताफळ बहार व्यवस्थापन कार्यक्रम

अंबवडे येथे विविध कामाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)