एस पी फाउंडेशन मुंबई संचलित द हॅपी क्लासरूम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय नियोजित सीबीएसई पॅटर्न निवासी शाळा याचे भूमिपूजन सोहळा अंबवडे येथे सकाळी दहा वाजता पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी श्री. आधी सिगणपोरिया, बिपीन शहा आणि बकुळा शहा मुंबई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर शाळा ही सातारा जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी यांच्यासाठी खूप उपयोगी शाळा असेल. सदर कार्यक्रम माझ्या आयोजन एम एस पी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री संदीप वावरे सचिव श्रीमती पूनम बुधे तसेच विश्वस्त मायाप्पा बुधे स्थानिक व्यवस्थापन समिती मधून चेअरमन देशमुख व्हाईस चेअरमन काशिनाथ बुधे सचिव निवास भोकरे ठाण्याचे आर्किटेक अशोक शर्मा धनगर महासंघ नवी दिल्ली यांचे अध्यक्ष प्रवीण काकडे, गावातील ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येवर कार्यक्रमासाठी हजर होते.