• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळा संपन्न

माणगंगा by माणगंगा
February 8, 2025
in Uncategorized
0
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळा संपन्न

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळा संपन्न

जयगड पोलीस स्टेशनच्या वतीने आज सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये नवीन कायद्याच्या माहिती व जनजागृती संदर्भात कार्यशाळा उत्साहात साजरी करण्यात आली.


या कार्यशाळेसाठी जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुलदीप पाटील व स्टाफ ,मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अब्दुल माद्रे उपस्थित होते.यावेळी श्री पाटील यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात माहिती दिली.इंग्रज काळापासून भारतीय दंड संहिता १८६० ऐवजी आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नवीन कायद्याने ओळखले जातील. तसेच सर्वांनी सजग राहील्यास ऑनलाइन गुन्हेगारीला आळा घालता येईल असेही ते म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री विलास कोळेकर म्हणाले, शून्य एफआयआर, इलेक्ट्रॉनिक मार्गाने तक्रारीची नोंद व गंभीर गुन्ह्यासाठी व्हिडीओग्राफी अनिवार्य केलेली आहे.

या बदलामुळे सर्व सामान्य लोकांना न्याय मिळणे सोपे झाले आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कायदा साथी अरुण मोर्ये यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले.


यावेळी दि मॉडेल चा माजी विद्यार्थी विवेक निवेंडकर याची मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. दि मॉडेल मधील विद्यार्थ्यां बरोबर न्यू इरा इंग्लिश स्कुलचे विद्यार्थीही या कार्य शाळेत सहभागी झाले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री अंतुले, पत्रकार श्री उदय महाकाळ व श्री संकेत ढवळे,ग्रामपंचायत सदस्य बानू खलपे, यावेळी परिसरातील पोलीस पाटील सर्वश्री श्री मंगेश भडसावळे (वाटदचे ) ,उमेश चौगुले (जांभारी ) ,महेश महाकाळ (पन्हळी ) ,श्रीकांत खापले (सत्कोंडी ) ,सुहानी बलेकर (कांबळे लावगण) ,समिक्षा वासावे,आदी अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.

Views: 77
Share

Related Posts

जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
Uncategorized

जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड

December 16, 2025
.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
Uncategorized

.. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

December 16, 2025
खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
Uncategorized

खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..

December 15, 2025
नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार
Uncategorized

नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

December 15, 2025
‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक ! जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा….महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली
Uncategorized

‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक ! जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा….महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली

December 14, 2025
निष्ठावंत कवडीमोलगद्दार रिटर्न अनमोल!ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
Uncategorized

विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !

December 14, 2025
Next Post
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)