• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन

माणगंगा by माणगंगा
February 13, 2025
in Uncategorized
0
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन

सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये आज आय.टी.क्लासरुमचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांच्या हस्ते फीत कापुन या वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी मुसा अली पागरकर,अलीम बोंद्रे यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम हसन माद्रे,तसेच पदाधिकारी सर्वश्री अजिज माद्रे,शफी महंमद चिकटे,इलियास माद्रे,हशमत निवेकर, उपसरपंच मुनाफ वागळे,समीर आढाव,हर्षद पेढे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना श्री कोळेकर म्हणाले, संगणक शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेवून संस्थेने काही शिक्षणप्रेमी लोकांच्या सहभागातून ही अद्ययावत संगणक वर्गखोली तयार केली आहे. तसेच शाळेतील व शाळेबाहेरच्या विद्यार्थ्यांना ही MSCET आदी कोर्सेस सुरु केले जाणार आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांना ही फार मोठी सोय उपलब्ध झाली आहे. दि मॉडेल च्या वाटचालीतील हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.


या कार्यक्रमासाठी श्री रुमान पारेख, कु.सोनाली निवेंडकर, श्री अविनाश केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विनोद पेढे यांनी केले. तर संपूर्ण नियोजन इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व संस्था पदाधिकारी उपस्थित होते

Views: 89
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मुंबईतील विक्रोळी गोदरेज जागेवर माता रमाई यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे

मुंबईतील विक्रोळी गोदरेज जागेवर माता रमाई यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)