• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आरे प्रशासनाचा अवैद्य बांधकामावर हातोडा.विलास पवार अनधिकृत बांधकामा बाबत संवेदनशील.

माणगंगा by माणगंगा
February 27, 2025
in Uncategorized
0
आरे प्रशासनाचा अवैद्य बांधकामावर हातोडा.विलास पवार अनधिकृत बांधकामा बाबत संवेदनशील.

आरे प्रशासनाचा अवैद्य बांधकामावर हातोडा.
विलास पवार अनधिकृत बांधकामा बाबत संवेदनशील.

मुंबई दि (प्रतिनिधी) गोरेगाव पूर्वेतील आरे दुग्ध वसाहती मध्ये अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला असून विविध ठिकाणी सुरक्षा अधिकारी श्री विलास पवार यांनी बेकायदा बांधकामावर कायमचा हातोडा चालवीन्याचे मनी धरले आहे.

विलास पवार यांणी स्वतःच्या कालखंडात स्वतः पैसे घेऊन काही निवडक लोकांकडून लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामला चालना दिली असल्याचे बोलले जात होते. मात्र सर्वत्र होत असलेल्या तोडक कामगिरीने त्यांच्या वरील आरोप मोडून काढण्यात येत आहेत.

या तोडक कारवाईमुळे त्यांची डागाळलेली प्रतिमा धुवून निघाली आहे. स्वतःला मोठे म्हणणारे काही लालची कार्यकर्ते व पत्रकारांना सुध्दा या तोडक कारवाईने चपराक बसली आहे.

विलास पवार यांची सेवा निवृत्तीची वेळ आली असून 1/2 महिन्यात ते सेवा निवृत्त होणार असल्याचे कळते. काही सामाजिक कार्यकर्त्यांचे अनधिकृत काम करण्यास मज्जाव केल्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे कळते.

विस्वासनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून असे समजते कि, काही कार्यकर्त्याला अनधिकृत मोकळ्या जागेवर राजकीय दबावाला बळी न पडता बांधकाम करण्यास मनाई केल्यामुळे त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जातं आहे.

आरे दूग्ध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी श्री विलास पवार यांनी इमाने इतबारे सेवा केली असून असे कळते कि जाणीवपूर्वक त्यांना काही कार्यकर्त्याकडून भ्रष्टाचाराच्या आरोपात गोवून त्यांच्या नोकरीच्या अंतिम काही दिवसापूर्वी त्यांच्या प्रशासनिक करिअर मलिन करण्याचा प्रयत्न होणार आहे.

सध्या अधिकाऱ्यांना नाहक त्रास दिल्याच्या घटनामध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करणे अवघड झालेले आहे. यमु विलास पवार सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची कोंडी होत असल्याचेही काही लोकांनी बोलून दाखवले.

Views: 79
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अंधेरी पश्चिम मधील अंबोली स्मशानभूमी दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवल्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरपालिका विरोधात निषेध आंदोलन

अंधेरी पश्चिम मधील अंबोली स्मशानभूमी दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवल्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरपालिका विरोधात निषेध आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)