• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हेमवसू फाउंडेशनतर्फे . दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील विद्यार्थ्यांना 3D पुस्तकांचे वाटप

माणगंगा by माणगंगा
March 8, 2025
in Uncategorized
0
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हेमवसू फाउंडेशनतर्फे . दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील विद्यार्थ्यांना 3D पुस्तकांचे वाटप

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हेमवसू फाउंडेशनतर्फे . दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील विद्यार्थ्यांना 3D पुस्तकांचे वाटप

सैतवडे, रत्नागिरी – अंतर राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हेमवसू फाउंडेशनच्या वतीने ‘द मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे’ येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषरूपाने तयार केलेली A to Z 3D या पुस्तके वितरित करण्यात आली. या पुस्तकांचे वितरण सौ. स्वप्नाली बोरसुतकर यांच्या हस्ते करण्यात आले,

तर प्रमुख उपस्थिती हेमवसू फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. हर्षल पेढे यांची होती.या प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री. विनोद पेढे, श्री. रुमान पारेख, सौ. जाधव मॅडम आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक रंजक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने हेमवसू फाउंडेशनकडून हा उपक्रम राबवण्यात आला. उपस्थित शिक्षकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांनीही ही पुस्तके मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.हेमवसू फाउंडेशन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक साहित्य पुरवणाऱ्या संस्थेपेक्षा अधिक आहे; आम्ही त्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी कार्यरत आहोत.

आधुनिक शिक्षणपद्धती, डिजिटल साक्षरता आणि नव्या युगातील करिअर संधी यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘द मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे’चे मुख्याध्यापक श्री. विलासराव कोळेकर सर आणि मुस्लिम एज्युकेशन सोसायटी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल हेमवसू फाउंडेशन त्यांचे विशेष आभार मानते. त्यांच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Views: 69
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
नारी शक्तीचा जागर… नारी शक्ती नारी सन्मान… जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोंढावळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.

नारी शक्तीचा जागर… नारी शक्ती नारी सन्मान… जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोंढावळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)