• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

नारी शक्तीचा जागर… नारी शक्ती नारी सन्मान… जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोंढावळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.

माणगंगा by माणगंगा
March 9, 2025
in Uncategorized
0
नारी शक्तीचा जागर… नारी शक्ती नारी सन्मान… जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोंढावळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.

*नारी शक्तीचा जागर…* *नारी शक्ती नारी सन्मान…* *जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोंढावळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम*.

..*आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू*,*झाशीची राणी तू*…. *मावळ्यांची भवानी तू*, *प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू*.*आजच्या युगाची प्रगती तू*….

शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक जिभाऊ माळी यांच्या संकल्पनेतून नारी शक्ती नारी सन्मान तसेच नारी शक्तीच्या जागर या स्तुत्य उपक्रमातून कोंढावळ गावातील शैक्षणिक सामाजिक राजकीय कुटुंबीय कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाप्रसंगी सर्वच शैक्षणिक सामाजिक राजकीय कौटुंबिक क्षेत्रात निडरपणे कर्तव्य बजावणाऱ्या त्यागमूर्ती महिलांचे व्यासपीठावर स्वतंत्र बैठकीचे आयोजन करून औक्षण करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ग्रामपंचायत उपसरपंच श्रीमती सौ हिराबाई आनंदा माळी यांना देण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून ताईसो लताबाई डिंगबर माळी,ग्रामपंचात सदस्य सौ अनिताताई विनोद माळी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर तसेच जेष्ठ महिला यांना व्यासपीठावर स्थान देऊन कार्यक्रमाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली.महिला दिनानिमित्त उपस्थित महिला मंडळाला भेटवस्तू शाल श्रीफळ अर्पण करून महिला भगिनींच्या सत्कार सन्मान करण्यात आला.महिला दिनानिमित्त शाळेतील इ.सहावीची विद्यार्थ्यांनी हर्षदा माळी, इ.सातवीची विद्यार्थीनी धनश्री माळी, इ.नवीचा विद्यार्थी हितेश माळी यांनी मनोगत व्यक्त केलं.या प्रसंगी अंगणवाडी सेविका मनिषाबाई धनगर यांनी कुटुंब सांभाळत विविध क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष महिलांबाबत मार्गदर्शन केले.

तसेच शिक्षण क्षेत्रात महिलांचे भरीव योगदानाबाबत महिलांच्या कार्यांना उजाळा करून दिला. यावेळी उपशिक्षका मंदाकिनी माळी यांनी स्त्री एक आई बहीण सखी सासु लेक असे सारेच विविध रूपांबद्दल भूमिका सांगितली. उपशिक्षका सुलोचना सोनवणे यांनी आजची शिक्षण व्यवस्था तसेच शिक्षणामध्ये महिलांचे हातभार याविषयी अनमोल माहिती करून दिली. स्त्री आपल्या जीवनामध्ये काय करू शकते तसेच स्त्री अबला नाही तर सबला असून वार नाही तर तलवार आहे याबाबत स्त्रियांना उद्बोधन करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.9वी च्या कृष्णाली माळी व दिव्यांनी मिस्तरी या विद्यार्थ्यांनीने केले.कार्यक्रम यशस्वी करिता शाळेचे मुख्याध्यापक जिभाऊ माळी,तसेच उपशिक्षक सांस्कृतिक समिती अध्यक्ष प्रमोद परदेशी,धनराज जगताप,रोहिदास खैरनार,योगेश शिंपी, गोरख वाल्हे,कैलास सैंदाने तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल,स्वप्नील बैसाने यांनी प्रयत्न केले.

Views: 78
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे पंतु आयुष्यमान संदेश आंबेडकर यांना श्री राम मंदिराचा ट्रस्टी बनवावं. डॉ. राजन माकणीकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे पंतु आयुष्यमान संदेश आंबेडकर यांना श्री राम मंदिराचा ट्रस्टी बनवावं. डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)