• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी संगीता शिंदे यांची निवड

माणगंगा by माणगंगा
March 18, 2025
in Uncategorized
0
कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी संगीता शिंदे यांची निवड

सौ. संगिता शिवाजी शिंदे यांची कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन राष्ट्रीय कार्यकारिणीने अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अत्याचार व अन्यायग्रस्त महिलांना आधार देणे त्यांच्या त्यांच्या समस्या सोडवणे त्यांची तक्रार निवारण करणे अशा प्रकारे गेल्या चौदा वर्षात दीड हजार महिलांच्या सबलीकरणाचे काम संस्थेच्या माध्यमातून योग्य व यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

त्या अध्यक्ष- शेतकरी संघटना सातारा, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष, भरारी बचत गट अध्यक्ष,पोलिस मित्र संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष, ह्यूमन राइट्स महाराष्ट्र कमिटी अध्यक्ष, सरपंच सेवा महासंघ सल्लागार, सातारा जिल्हा महिला तक्रार निवारण केंद्र सातारा अध्यक्ष, महिला समुपदेशन केंद्र सातारा, जय हिंद सेवा मशीन राष्ट्रीय संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष अशा पदावर काम करीत आहेत.

त्यांच्या सामाजिक व महिला क्षेत्रातील दैदिप्यमान कामाची नोंद घेवून त्यांना अनेक पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे.

Views: 95
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बचेरीच्या पाणी टंचाईग्रस्त भागात तहसीलदार शेजुळ यांच्या टीमने केली पाहणी…चार दिवसात टँकर सुरू करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिल्याने शासकीय यंत्रणेच्या हालचालींना वेग..

बचेरीच्या पाणी टंचाईग्रस्त भागात तहसीलदार शेजुळ यांच्या टीमने केली पाहणी…चार दिवसात टँकर सुरू करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिल्याने शासकीय यंत्रणेच्या हालचालींना वेग..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)