• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या मान्यतेनंतर वैभव पाटलांचा खानापूर घाटमाथ्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार

माणगंगा by माणगंगा
March 22, 2025
in Uncategorized
0
शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या मान्यतेनंतर वैभव पाटलांचा खानापूर घाटमाथ्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार

शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या मान्यतेनंतर वैभव पाटलांचा खानापूर घाटमाथ्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार


महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूर येथे करण्याचे ठरले आणि संपूर्ण घाटमाथ्यावर दिवाळी साजरी झाली खरं तर पाहता शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर ला व्हावे म्हणून गेले कित्येक वर्ष संघर्ष सुरू होता प्रत्येक घटकातील लोक आपापल्या परीने या संघर्षात योगदान देत होते

या परिसरात शिक्षणाचे जाळे निर्माण करण्यासाठी हे उपकेंद्र या ठिकाणी होणे खूप महत्त्वाचे होते यासाठी खानापूर आटपाडीचे युवा नेते अँड वैभव पाटील यांनी पुढाकार घेतला होता ते स्वतः शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य असल्याने त्यांनी विद्यापीठाच्या बैठकीत आपल्या सहकारी सिनेट सदस्यांच्या मदतीने प्रथमता हे उपकेंद्र खानापूरला होण्यासाठी विद्यापीठ बैठकीत ठराव मंजूर करून घेतला आणि तिथूनच या उपकेंद्राची सुरुवात झाली ज्या त्या वेळी लागेल त्या प्रशासन स्तरावर मंत्री महोदयांच्याकडून त्यांनी योग्य व अचूक कागदपत्रे रेकॉर्ड तयार करून शासनस्तरावर सादर केले त्यामुळे कोणतीही अडचण यापूर्वी आली नाही

सिनेट सदस्यांच्या बैठकीत बहुमताने हा ठराव मंजूर करून घेतल्यामुळेच आज हे शक्य झाले विद्यापीठाच्या विरोधी गटातील सदस्यांचे सुद्धा मत घेऊन वैभव पाटलांनी हा ठराव मंजूर केला होता त्यामुळेच आज हा निर्णय सकारात्मक घेता आला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून सतत पाठपुरावा करून अंतिम टप्प्यात उपकेंद्राचा विषय आणण्यात वैभव पाटलांना यश आले त्यामुळेच आज एका दिवसात मंत्रिमंडळात हा विषय निकालात निघाला असे काही नागरिकांनी आपल्या मनोगतात जाहीर केले आणि त्यामुळेच खानापूर घाटमाथ्यावरील सर्व नागरिकांचे नैतिक कर्तव्य आहे की या उपकेंद्रा बाबत धडपडणाऱ्या युवा नेत्याचा सत्कार करणं म्हणून खानापूर येथे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते

या सत्काराला उत्तर देत असताना वैभव पाटलांनी ही लढाई मी जिंकली नसून आपण सर्वांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच जिंकली असल्याचे सांगितले माझ्या परीने मी प्रत्येक ठिकाणी मग शिवाजी विद्यापीठ असो किंवा प्रशासन असो या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केले तुम्हाला सोबत घेऊन लढा उभारला त्यामुळेच हे उपकेंद्र आज इथे उभारणार असल्याचे सांगितले हर एक जनतेचे व लोकप्रतिनिधीचे योगदान यामध्ये आहे तरी खानापूरच्या जनतेने माझा सत्कार केल्याबद्दल मी आभारी आहे हे उपकेंद्र फक्त स्थापन होण्यासाठीच माझा लढा नव्हता तर नवनवीन अभ्यासक्रम व संशोधन या ठिकाणी व्हावे यासाठी मी यापुढेही प्रयत्न करणार आहे कोणतीही मदत लागल्यास यापुढेही मी विद्यापीठाला करण्यास सदैव कटिबंध आहे

माझ्या संस्थेच्या युनिटची इमारत ही सुरुवातीच्या काळात विद्यापीठाला वापरण्यास हवी असल्यास मी देण्यास तयार आहे कारण मला माझ्या परिसरात नवनवीन शैक्षणिक दालने खुली करून माझ्या तरुणांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून अद्यावत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे या उपकेंद्रासाठी भविष्यात ही कोणतीही मदत लागल्यास करण्यासाठी सदैव कटिबंध असल्याचे सांगितले


गटनेते राजेंद्र भाऊ माने, तालुकाध्यक्ष सचिन भैय्या शिंदे, मा.नगराध्यक्ष अलिअकबर पिरजादे,नगरसेवक आनंदराव स्वामी,नगरसेवक सुहास ठोंबरे, नगरसेवक मारुती भगत, प्राचार्य डॉ.निवास वरेकर, डॉ.विजय मुळीक,अशोक भगत, माणिक भगत, नगरसेवक बद्रीनाथ गिड्डे,सरपंच विवेक गायकवाड, पिंटू जाधव, विक्रम डीसले,विद्यार्थी प्रतिनिधी विठ्ठल भगत, अक्षय भगत, ऋषीकेश देसाई,राहुल ठोंबरे, शाहरुख पठाण,रुपेश पवार इत्यादी उपस्थित होते.

Views: 104
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शेतकऱ्यांची आजची परिस्थिती  ‘माय जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ खा. संजय जाधव

शेतकऱ्यांची आजची परिस्थिती 'माय जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' खा. संजय जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)