• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बिहारमधील महाबोधी विहार मुक्तीसाठी संदेश आंबेडकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांना भेटणार….

माणगंगा by माणगंगा
March 30, 2025
in Uncategorized
0
बिहारमधील महाबोधी विहार मुक्तीसाठी संदेश आंबेडकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांना भेटणार….

बिहारमधील महाबोधी विहार मुक्तीसाठी संदेश आंबेडकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांना भेटणार….

डॉ .राजन मकणीकर यांनी दिली माहिती..

मुंबई, बिहारमधील जागतिक प्राचीन आणि ऐतिहासिक बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलन भिक्खू संघाच्या वतीने केले जात असून या घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरच या प्रश्नावर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भेट राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश आंबेडकर घेणार असून पाठपुरावा करणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

    भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1947 मध्ये नवीन कायदे अंमलात आले, त्यामध्ये जगामध्ये पवित्र म्हणून समजल्या जाणाऱ्या बिहारमध्ये महाबोधी विहार साठी स्वतंत्र 1949 वर्षी कायदा मंजूर झाला त्यामध्ये पाच ब्राह्मण आणि चार बौद्ध अशी वर्गवारी करून ती ट्रस्टी बनवण्यात आली. मात्र जगात  पवित्र मानल्या जाणाऱ्या महाबोधी विहारात हिंदू ब्राह्मण धर्मीयांचा हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलाच पाहिजे. 

हिंदू मुस्लिम शिख धर्मियांमध्ये कुठेही हिंदू धर्माचे अतिक्रमण नाही. मग महाबोधी विहारामध्ये हिंदू ब्राह्मण हे कसे काय ट्रस्टी असू शकतात? असा सवाल डॉ. राजन माकणीणीकर यांनी केला आहे.

त्यामुळेच ही गंभीर बाब भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास डॉ. बाबासहेब आंबेडकर यांचे मोठे पंतु श्रद्धेय संदेश आंबेडकर हे आणून देणार आहेत, असेही माकणीकर यांनी सांगितले.

डॉ. राजन माकणीकर यांची लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे.

Views: 58
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी नूतन पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील यांचा केला सन्मानयांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते नूतन पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)