• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांची सोशल मीडियावर वाळू साठ्याची पोस्ट, अन् महसूल विभागाची कार्यवाही….

माणगंगा by माणगंगा
April 4, 2025
in Uncategorized
0
भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांची सोशल मीडियावर वाळू साठ्याची पोस्ट, अन् महसूल विभागाची कार्यवाही….

भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांची सोशल मीडियावर वाळू साठ्याची पोस्ट, अन् महसूल विभागाची कार्यवाही….

महसूल ची कारवाही म्हणजे मी मारतो.. तु रड… आटपाडी प्रतिनिधी बोंबेवाडी ता.आटपाडी गावच्या हद्दीत वाळूसाठा असल्याबाबत माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सोशल मीडिया वर फोटो व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर महसूल विभागाला जाग आली व महसूल विभागाने बोंबेवाडी येथील वाळू साठ्यावर धाड टाकली.

या महसूल विभागाच्या धाडीमध्ये 70 ते 90 ब्रास वाळू जप्त केली. असल्याचे समजते .तहसीलदार सागर ढवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे देशमुखवाडी, बोंबेवाडी, आंबेवाडी, जाधवमळा परिसरातील होत असलेला वाळु उपसा चर्चेत आला.माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी वाळू साठयाचे सोशल मीडिया वर फोटो ,व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर महसूल विभागाला जाग आली.

त्यानंतर महसूल विभागाने वाळू साठ्यावर कारवाई केली. महसूल विभागाची कारवाई म्हणजे मी मारल्यागत करतो तू रडल्यागत कर… अशीच अवस्था महसूल विभागाची आहे.तालुक्यात चर्चा झाली म्हणून कारवाई करायची म्हणून केली असल्याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे.

Views: 236
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
रविवारी मायणीत घुमणार जय श्रीरामचा नारा…..श्रीरामनवमी निम्मित धार्मिक भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी

रविवारी मायणीत घुमणार जय श्रीरामचा नारा.....श्रीरामनवमी निम्मित धार्मिक भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)