• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मायणीच्या धनगर विठोबा यात्रेचा आज मुख्य दिवस…..ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे देवस्थानला भेट देणार

माणगंगा by माणगंगा
April 5, 2025
in Uncategorized
0
मायणीच्या धनगर विठोबा यात्रेचा आज मुख्य दिवस…..ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे देवस्थानला भेट देणार

मायणीच्या धनगर विठोबा यात्रेचा आज मुख्य दिवस

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे देवस्थानला भेट देणार

मायणी – प्रतिनिधी


असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान असणारे मायणी येथील श्री धनगर विठोबा यात्रेचा आज मुख्य दिवस शनिवार दि. ५ रोजी असून या दिवशी होणार आहे पहाटे पाच वाजता श्री देवाची भाकणूक, सकाळी ९ ते सायंकाळी ६वा जेपर्यंत गजी नृत्याचा कार्यक्रम व सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता श्री देवाची मुख्य भाकणूक तसेच मुंबईकर सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.


या सोहळ्यास महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हेही या यात्रेच्या निमित्ताने श्री धनगर विठोबा देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी दिली .

   येथील श्री धनगर विठोबा देवाच्या यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला असून या निमित्ताने गत ३० मार्च ते ७ एप्रिल अखेर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  रविवार दि. ३० रोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर श्रीदेवाची पालखी व सासन काट्यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरात आगमन झाले आहे.

गुरुवार दि ३ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री देवाचा धाकटा
छबिना व मायणीच्या गजी नृत्याचा कार्यक्रम शुक्रवार
दि. ४ रोजी श्री देवाचा थोरला छबिना व मंदिरामध्ये मायणी
परिसरातील गावोगावीच्या गजी नृत्यांचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

रविवार दि. ६ रोजी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार असून यानिमित्ताने आकर्षक बक्षिसे ठेवण्यात
आली आहेत.


सोमवार दि. ७ रोजी दुपारी ३ वाजता राज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार असून मंगळवार दि. ८ रोजी दुपारी ३ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. तरी या सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री धनगर विठोबा देवस्थान ट्रस्ट व गजी मंडळ मायणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Views: 164
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राजकीय आकसापोटी अंगणवाडी सेविकेवर मायणी ग्रामपंचायतीकडून तक्रारीचा खटाटोप :- नितीन पडळकर….३७ वर्ष सेवा देणाऱ्या सेविकेवर आजच का तक्रार? पालकांचा सवाल.

राजकीय आकसापोटी अंगणवाडी सेविकेवर मायणी ग्रामपंचायतीकडून तक्रारीचा खटाटोप :- नितीन पडळकर....३७ वर्ष सेवा देणाऱ्या सेविकेवर आजच का तक्रार? पालकांचा सवाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)