• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राजकीय आकसापोटी अंगणवाडी सेविकेवर मायणी ग्रामपंचायतीकडून तक्रारीचा खटाटोप :- नितीन पडळकर….३७ वर्ष सेवा देणाऱ्या सेविकेवर आजच का तक्रार? पालकांचा सवाल.

माणगंगा by माणगंगा
April 5, 2025
in Uncategorized
0
राजकीय आकसापोटी अंगणवाडी सेविकेवर मायणी ग्रामपंचायतीकडून तक्रारीचा खटाटोप :- नितीन पडळकर….३७ वर्ष सेवा देणाऱ्या सेविकेवर आजच का तक्रार? पालकांचा सवाल.

राजकीय आकसापोटी अंगणवाडी सेविकेवर मायणी ग्रामपंचायतीकडून तक्रारीचा खटाटोप :- नितीन पडळकर

३७ वर्ष सेवा देणाऱ्या सेविकेवर आजच का तक्रार? पालकांचा सवाल.

मायणी :- प्रतिनिधी ,


येथील कचरेवाडी परिसरातील अंगणवाडी सेविका असणाऱ्या श्रीमती छाया आप्पासो चव्हाण यांचे विरुद्ध सातारा जि. प.महिला व. बालविकास विभागाकडे मायणी ग्रामपंचायतीन कामात अनियमितता व गैरसोय बाबत तक्रार दाखल केली आहे. परंतु संबंधित प्रकार राजकीय आकस ठेऊन संबंधित अंगणवाडी सेविका यांचा मुलगा भाजप पदाधिकारी असून मायणी ग्रामपंचायतिच्या गैरकारभाराविरुद्ध ते सातत्याने लढा देत असण्याच्या करणारे ,हा तक्रारीचा खटाटोप मायणी ग्रामपंचायत सरपंचांकडून करण्यात आल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी पालक नितीन पडळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्थानिक प्रशासनावर केला आहे .


या प्रसिध्दी पत्रकात असे म्हंटले आहे की, मायणी येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असणारे विशाल चव्हाण यांनी मायणी स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे सातत्याने बाहेर काढले आहेत. संबंधित अंगणवाडी सेविका गेली ३६ वर्ष अविरहित कोणत्याही तक्रारीविना आपली सेवा देत आहे. त्यांच्या या सेवेत गावातील शेकडो विद्यार्थी – विद्यार्थिनी त्यांच्या पासून पुढील शिक्षणासाठी गेल्या आहेत. परंतु , याबाबत कोणत्याची पालकांनी तक्रार केलेली नसताना .

मायणी ग्रामपंचायत सरपंचांनी भाजपा तालुका पदाधिकाऱ्यांवरील आपला राजकीय द्वेष व्यक्त करताना आजच तक्रार का नोंदवली ? त्यांच्या सेवेच्या येवढ्या प्रदीर्घ कार्य सेवेत त्यांच्यावर तक्रार का नोंदवण्यात आली नाही. संबंधित तक्रार वृध्द अंगणवाडी सेविकेवर राजकीय आकसापोटी करण्यात करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.


ज्या अंगणवाडी सेविकेवर करण्यात आलेल्या आरोपात संबंधित परिसर अस्वच्छ असल्याची एक तक्रार असून संबंधित परिसरातील सांडपाणी व नाल्याबाबत मायणी ग्रामपंचायतीविरुद्ध काही महिन्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांकडून जाहीर आंदोलन करण्यात आले होते.हा प्रकार मंत्रालय पातळीवर गेला होता. ते काम अद्याप पूर्ण झाले नसतानाच. गावातील सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना राजकीय द्वेषातून आपल्या कारभाराला विरोध करणाऱ्याच्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या या मायणी ग्रामपंचायतीच्या अनेक भानगडी बाहेर काढणार असल्याचे पडळकर यांनी संगितले आहे.

Views: 739
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
केवल विकमनी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस प्रशासनाला निवेदन

केवल विकमनी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)