• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

‘तरुणाईची ‘स्टाईल मे रहने का’ला पसंती.'”हिवाळा असो की उन्हाळा ऋतुनुसार केशरचनेत,’कुछ नया हो जाए’.”

माणगंगा by माणगंगा
April 6, 2025
in Uncategorized
0
‘तरुणाईची ‘स्टाईल मे रहने का’ला पसंती.'”हिवाळा असो की उन्हाळा ऋतुनुसार केशरचनेत,’कुछ नया हो जाए’.”

‘तरुणाईची ‘स्टाईल मे रहने का’ला पसंती.’
“हिवाळा असो की उन्हाळा ऋतुनुसार केशरचनेत,’कुछ नया हो जाए’.”

त-हाडी : टॉलीवूड आणि बॉलिवूड कलाकारांच्या प्रभावामुळे तरुणांमध्ये हेअर स्टाईलबाबत जागरूकता वाढली आहे.अनेक अभिनेते आणि सेलिब्रिटी ‘बझ्झ’ हेअर कटिंगला पसंती देतात.त्यामुळे ‘बझ्झ’ सोबतच ‘बुलेट’कटही तरुणांईत फेमस होतं असून सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरुषातही शॉर्ट हेअर कटला जास्त पसंती मिळत आहे.काही लोकप्रिय हेअर स्टाईल मेंटेनन्सच्या दृष्टीने सर्वोत्तम मानल्या जातात.’बुलेट’ कट, ‘स्क्रू’ कट असो की ‘बझ्झ’ हेअर कट या शॉर्ट हेअर स्टाईल आता तरुणांईसोबतच पुरुषांमध्ये विशेष पसंतीत उतरत आहेत.
चार पाच वर्षांपूर्वीच्या कोरोनातील लॉकडाऊनच्या काळात केश वाढल्यामुळे अनेकांनी शॉर्ट कटचा पर्याय निवडला.कमी मेंटेनन्स आणि स्टायलिश लूक यामुळे या कटला अधिक पसंती मिळत गेली.सर्वाधिक बुलेट आणि बझ्झ कटला मागणी वाढली कारण कार्यालयीन कर्मचारी सुद्धा ह्या कट स्वीकारू लागले.’बझ्झ’ हेअर कट मध्ये सात वेगवेगळे प्रकार असून त्यात इंडक्शन कट,बर्र कट,बूच कट, ब्रश कट,स्क्रू कट,हाय अँड टाइट,आयवी लीग आदी स्टाइलचा प्रभाव तरुणाईत खुलून दिसू लागला.
चौकट ;
‘केशरचनेतील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हेअर स्टाईल.’
•सीझर कट – ही कटिंग रोमन सम्राट ज्यूलिअस सीझर यांच्यामुळे लोकप्रिय झाली.शालेय विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारीही ही कट ठेवतात.
•स्क्रू कट – कमी वेळेत केस सेट करता येतात,त्यामुळे देशभालीचा ताण राहत नाही ही स्टाईल क्लासिक मानली जात जाते.उन्हाळ्यात अधिक सोईस्कर असून याला मॉडर्न लुकही दिल्या जातो.

  • बझ्झ कट – बारीक केस असूनही योग्य स्टायलिश केल्यास लूक आकर्षक दिसतो.केसाची निगा राखणे सोपे असल्याने कॉलेज तरुणांमध्ये ही कट विशेष लोकप्रिय आहे.उन्हाळ्यात अधिक सोईस्कर.
    •आर्मी कट – पोलीस, खेळाडू,एनसीसी कॅडेट यांमध्ये हा कट लोकप्रिय आहे.शिस्तबद्ध आणि क्लीन सेव्ह ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी ही स्टाईल अधिक उठून दिसते.अनेकजण मुद्दामहून अशी स्टाईल करतात.
    प्रतिक्रिया :
    “तरुणांई असो की पुरुष मंडळी,आजच्या आधुनिकतेच्या काळात आपल्या राहणीमानात खूप दक्ष झाले आहेत.आपल्या व्यक्तिमत्वाला खुलून दिसेल अशा हेअर स्टाईल ठेवण्याला त्यांची पसंती आहे.वेगवेगळ्या हेअर कटची सद्या ग्रामीण भागातही मागणी वाढली असून त्यात ‘बझ्झ’ व ‘बुलेट’ कट वर जास्त जोर असून या कटिंगसाठी आमच्या कारागीरांचा जास्त वेळ खर्ची होत आहे.त्यामुळे दोन पैसे कमविण्यासाठी रेट जास्त मिळावे ही अपेक्षा आहे.”
    •जितेद्र खोंडे,कारागीर, अस्वस्थामा जेन्टस पार्लर, त-हाडी.
Views: 161
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
 लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव अजरामर

 लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव अजरामर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)