• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

महाबोधी महाविहारचा बौद्धांकडे ताबा मिळविण्यासाठी डॉ. माकणीकरांचा बौद्ध भिक्खूची दीक्षा घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा……

माणगंगा by माणगंगा
April 12, 2025
in Uncategorized
0
महाबोधी महाविहारचा बौद्धांकडे ताबा मिळविण्यासाठी डॉ. माकणीकरांचा बौद्ध भिक्खूची दीक्षा घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा……

महाबोधी महाविहारचा बौद्धांकडे ताबा मिळविण्यासाठी डॉ. माकणीकरांचा बौद्ध भिक्खूची दीक्षा घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा……

मुंबई, दि (प्रतिनिधी) बिहार राज्यातील प्राचीन आणि पवित्र बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशात पेटले असतानाच संसदेत ही त्याचे तीव्र पडसाद उमटले, महाबोधी विहार मुक्तीसाठी त्याचा ताबा बौद्धांकडे देण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी बौद्ध भिखु ची धम्मदीक्षा घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा बिहार आणि केंद्र सरकारला पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

    बुद्धगया येथील महाबोधी महाविहार भारतीय 1949 कायद्यामध्ये सुधारणा करून नऊ जणांच्या कमिटीमध्ये पाच हिंदू आणि चार बौद्ध अशी सदस्य संख्या असल्याने त्या सर्व कमिटीवर ब्राह्मण धर्मीयांचा कब्जा आहे, त्यामुळे या पवित्र जगामध्ये मांडल्या जाणाऱ्या प्राचीन स्थळांमध्ये काही अनुचित घटना घडवून त्याचे पावित्र्य भंग होत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक असून बौद्ध धर्मीयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, महाराष्ट्र बिहार आणि दिल्ली मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी हजारो लाखोंचे मोर्चे निघत असताना बिहार सरकार आणि केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गंभीर बाब असून त्यासाठी पूजनिय भंन्तेगण यांच्याकडून भिखु दीक्षा घेऊनea आत्मदहन करणार असल्याचा इशारा डॉ. राजन मकणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

जन्म आई वडिलांनी दिला असला तरि खातो तो घास आणी घेतो तो स्वास केवळ बाबासाहेब आंबेडकरामुळेच… संसार नाती गोती हा भ्रम आहे, संसार म्हणजे मोह माया आणी मतलब. बुद्ध हे वास्तव आहे. त्यामुळे ग्रहस्त जीवन त्यागून आत्मदहन आंदोलनातून वाचून राहिलो तर आपण बुद्धाच्या चरणी राहून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धम्म आणी संघाचा प्रचार आणी प्रसार करत आयुष्य व्यतीत करणार असल्याचेहीं त्यांनी सांगितले.

Views: 92
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
घ्या समजून राजेहो….त्यासाठी आधी उद्योगाधिष्ठित आणि उद्योगाभिमुख मराठी समाज घडवायला हवा…..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजेहो….त्यासाठी आधी उद्योगाधिष्ठित आणि उद्योगाभिमुख मराठी समाज घडवायला हवा.....ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)