• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ” डीजे लावून नाचून साजरी करण्या पेक्षा पुस्तके वाचून साजरी करूया ; अॅड रविंद्र अहिरे यांचे आवाहन

माणगंगा by माणगंगा
April 12, 2025
in Uncategorized
0
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ” डीजे लावून नाचून साजरी करण्या पेक्षा पुस्तके वाचून साजरी करूया ; अॅड रविंद्र अहिरे यांचे आवाहन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ” डीजे लावून नाचून साजरी करण्या पेक्षा पुस्तके वाचून साजरी करूया ; अॅड रविंद्र अहिरे यांचे आवाहन

त-हाडी- प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती शिरपूर शहरात व त-हाडी परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा ही जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करा. शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन अॅड रविंद्र अहिरे यांनी त-हाडी येथे केले आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले जयंती,हनुमान जयंती,महावीर जयंतीच्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याअंतर्गत ०पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तऱ्हाडी,भटाणे, वरुळ, अर्थे गावा-गावात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत होणारे कार्यक्रम व निघणार्‍या मिरवणूकींबाबत उपस्थितांना शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनां प्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला उपनिरीक्षक संदिप दरवडे व अँड रविंद्र अहिरे यांनी मार्गदर्शन केले आहे. त-हाडी ,वरुळ ,विखरण अर्थे यां चार गावात आणि शिरपूर शहरातील विविध भागातील विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी नियमाचे पालन करीत वेळेत कार्यक्रम करावे त्याचप्रमाणे मिरवणूक ही वेळेत काढण्यात यावी असे मार्गदर्शन शांतता बैठकीत सपोनि पोलिस स्टेशन यांनी केले आहे.

मिरवणुकी दरम्यान गालबोट लागू नये. यासाठी काळजी घ्यावी यासाठी स्वयंसेवक नेमणूक करण्यात यावी त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, विशेषत: मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षितेची जबाबदारी आयोजकांनी घ्यावी, कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची पण काळजी घ्यावी, तुमच्यासोबत आमचे अधिकारी वर्ग कर्मचारी असणार आहेतच तसेच सोशल मीडियावर आलेल्या चुकीचे मेसेज ताबडतोब डिलीट करावी याबाबतची माहिती आम्हाला द्यावी अशीही सुचना सपोनि प यांनी केली. उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम नियोजना बाबतची माहिती दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धुमधडाक्यात जयंती साजरी करावी परंतु गुन्हा दाखल होईल असे कृत्य कोणी करु नये याची काळजी घ्यावी असे आवाहन अॅड रविंद्र अहिरे यांनी केले आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सत्यशोधक,जन आंदोलन त-हाडी, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती त-हाडी २०२५ ,करण अहिरे, दिपक सामुद्रे, विनोद अहिरे, प्रविण अहिरे, किरण अहिरे, गौतम दिलीप अहिरे, एन टी अहिरे, अमोल अहिरे, तुषार अहिरे, जितेंद्र अहिरे यांनी मिरवणूक शांततेत होणार असल्याचे सांगितले. बैठकीचे नियोजन रावसाहेब अहिरे यांनी मानले.

Views: 199
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
विवाहित महिलेवरील बलात्काराच्या आरोपातून तरुणाची 16 महिन्यानी जामिनावर मुक्तता

विवाहित महिलेवरील बलात्काराच्या आरोपातून तरुणाची 16 महिन्यानी जामिनावर मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)