• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विवाहित महिलेवरील बलात्काराच्या आरोपातून तरुणाची 16 महिन्यानी जामिनावर मुक्तता

माणगंगा by माणगंगा
April 12, 2025
in Uncategorized
0
विवाहित महिलेवरील बलात्काराच्या आरोपातून तरुणाची 16 महिन्यानी जामिनावर मुक्तता

विवाहित महिलेवरील बलात्काराच्या आरोपातून तरुणाची 16 महिन्यानी जामिनावर मुक्तता

स्वतःच्या घरापासून जबरदस्त पळवून नेऊन झोपडपट्टीच्या एरियामध्येच बलात्कार केल्याचा आरोप 21 वर्षाच्या पुरुषावर 26 वर्षाच्या महिलेने केला होता. कुरार पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल गुन्हा नोंद झाल्यावर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. गरिबीच्या कारणामुळे वकील लावू शकला नाही म्हणून गेल्या 16 महिन्यापासून आरोपी जेलमध्येच होता.

जेलमध्ये संस्थेच्या कार्यकर्त्यांना तो भेटला व कायदेशीर मदत मागितली. दर्द से हमदर्द संस्थेतर्फे एडवोकेट स्वप्निल कदम यांची नियुक्ती करण्यात आली, तर पॅरा लीगल वॉलेंटियर म्हणून वेदिका दळवी यांनी काम पाहिले.

11 ते 12 तासांनी आरोपींनी महिलेला घरी सोडले असा आरोप होता परंतु एड.कदम यांनी सत्र न्यायाधीश श्री. मोरे यांच्यासमोर असे सांगितले केले की, दिवसा ढवळा घटना घडलेली दिसत आहे तरीही कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. महिलेने कोणतीही आरडा ओरड केलेली नाही, तिच्या शरीरावर कुठल्याही जखमा नाही त्यामुळे खोटी केस केल्याची शक्यता आहे. त्यांचे म्हणणे ऐकून कोर्टाने काही अटी आणि शर्ती देऊन जामीन मंजूर केला, आरोपीने साक्षीदाराला धमका होऊ नये पुराव्याशी छेडछाड करून व कोर्टात नियमित हजर राहावे असे कोर्टाने निर्देश घालून दिले.

खऱ्या केस मधील आरोपी सुटू नये तसेच खोट्या केस मध्ये विनाकारण कोणीही अडकला जाऊ नये यासाठी संस्था विनामूल्य कायदेशीर मदत देण्याचे काम करते असे संस्थेचे दिंडोशी कोर्ट प्रमुख एड. नितीन हजारे यांनी सांगितले.

Views: 70
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कोंढावळ येथे शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन-महात्मा फुले जयंतीनिमित्त युवकमित्र परीवार संस्थेचा उपक्रम

कोंढावळ येथे शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन-महात्मा फुले जयंतीनिमित्त युवकमित्र परीवार संस्थेचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)