• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

व्हॉटस अॅपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
April 21, 2025
in Uncategorized
0
व्हॉटस अॅपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका अॅड. चैतन्य भंडारी

व्हॉटस अॅपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – हल्ली सायबर गुन्हयाचे प्रमाण देशभरात वाढलेले आहे आणि सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस लोकांना गंडा घालण्यासाठी विविध नविन युक्त्या वापरत आहेत. हल्ली सायबर गुन्हेगारांनी व्हॉटस अॅपच्या माध्यमातून नागरीकांना फसवण्याची सुरुवात केलेली आहे.

जसे की, एखादया व्यक्तीला व्हॉटस अॅपवर एका अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ पाठवण्यात येते आणि जर त्या व्यक्तीने तो फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला तर त्यांचे बँक खाते रिकामे होवू शकते. याचे कारण असे की, ज्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तींकडून आलेले फोटो डाउनलोड केले होते ते फोटो एका मॉलवेअर किंवा वायरस होते त्या वायरसव्दारे तुमचा मोबाईलची खाजगी माहिती सदरील सायबर गुन्हेगाराकडे सहजपणे पोहोचते.

म्हणून नागरीकांना अॅड. भंडारी यांनी आवाहन केले आहे की, जर आपल्याला अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ आले असेल तर ते डाउनलोड करु नका. व्हॉटस अॅपमध्ये ऑटो डाउनलोडचे ऑप्शन कायमस्वरुपी बंद ठेवा, सर्व प्रथम खात्री करा की सदरील अज्ञात नंबर हे कोणाचे आहे आणि जर आपल्यासोबत काही सायबर फ्रॉड झाले असतील तर आपण १९३० किंवा १९४५ या टोल फ्री नंबर आपली तक्रार करावी.

Views: 129
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
खरसूंडी पवित्र नाथनागरीला मटक्यामुळे लागले गालबोट

खरसूंडी पवित्र नाथनागरीला मटक्यामुळे लागले गालबोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)