आटपाडी प्रतिनिधी
श्री सिद्धनाथ खरसुंडी सासनकाठी सोहळा यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे वरदान उद्योग समूह आटपाडी तर्फे उद्या शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत सर्व भक्तांसाठी उपीट/ उपमा नाष्ट्याची सोय, सालाबादप्रमाणे देठे वस्ती, आटपाडी रोड, खरसुंडी (चिंंचेच्या झाडा खाली) येथे सोय केली आहे, तरी भाविक भक्तांनी लाभ घ्यावा हि विनंती
संपर्क फोन नंबर
1)डॉ.श्रीनाथ लक्ष्मणराव पाटील 9404715052,
2) श्री.जयसिंह लक्ष्मणराव पाटील 9403318183,
3) श्री. विजयसिंह लक्ष्मणराव पाटील 9423809946,
4) ॲड. धनंजय लक्ष्मणराव पाटील 7588163113


