• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माण तालुक्यातील आठ गावांमध्ये जमावबंदी आदेश जारी

माणगंगा by माणगंगा
April 25, 2025
in Uncategorized
0
माण तालुक्यातील आठ गावांमध्ये जमावबंदी आदेश जारी

माण तालुक्यातील आठ गावांमध्ये जमावबंदी आदेश जारी

दहिवडी

उजनी कालवा उपविभाग क्र. २४ चे सहायक अभियंता यांचे विनंतीनुसार मा. दहिवडी उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांचेकडून माण तालुक्यातील आठ गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, तारळी प्रकल्पाअंतर्गत माण वाढीव कालवा व अंत्यवितरीका कालव्यामध्ये १ ते २८ अंतर्गत माण तालुक्यातील गावांना पाणी आवर्तन सोडले आहे. परंतु मौजे वळई, जांभुळणी, पुळकोटी, गंगोती, पाणवन, देवापुर, पळसावडे, शिरताव हद्दीमध्ये कालव्यावरील दारे उघडून पाणी पळविण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आवर्तन कालावधीमध्ये पाणी नियोजित ठिकाणी पोचविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.


या बाबी लक्षात घेता वर नमूद गावांच्या हद्दीमध्ये कालव्याचे नुकसान होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहायक अभियंता (वर्ग १) उजनी कळवा क्र. १ यांचे विनंतीनुसार माण खटाव प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी वरील हद्दीमध्ये आवर्तन कालावधी संपेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०१३ कलम १६३ (२) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहेत, सदर आदेशाचे उल्लंघन करणारास भारतीय न्याय संहितेनुसार दोषी ठरवून ती व्यक्ती शिक्षेस पात्र होईल. या आदेशान्वये शासकीय कर्मचारी व शासकीय वाहने तथा शासनाने ठरवून दिलेली व्यक्ती वगळता बाकी सर्वांसाठी लागू राहणार असून कालवा हद्दीमधील गोंदवले खुर्द, मनकर्णवाडी, पळशी गावांमधील धार्मिक कार्ये, लग्नकार्ये, अंत्यसंस्कार यांना लागू राहणार नाहीत


सदरचे आदेश तहसीलदार कार्यालय माण, दहिवडी पोलीस स्टेशन व म्हसवड पोलीस स्टेशन यांचेकडे पुढील कारवाईसाठी पाठविले आहेत

Views: 294
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
संत निरंकारी मिशन च्या मानव एकता दिवसा निमित्त 217 जणांचे रक्तदानदेशभरात ३०,००० युनिट रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या मानव एकता दिवसा निमित्त 217 जणांचे रक्तदानदेशभरात ३०,००० युनिट रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)