• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आरेचे सिंगम विलास पवार यांचा पुन्हा अनधिकृत झोपड्यांवर हातोडा.

माणगंगा by माणगंगा
May 7, 2025
in Uncategorized
0
आरेचे सिंगम विलास पवार यांचा पुन्हा अनधिकृत झोपड्यांवर हातोडा.

आरेचे सिंगम विलास पवार यांचा पुन्हा अनधिकृत झोपड्यांवर हातोडा.

मुंबई दि (प्रतिनिधी) सिंघम म्हणून ओळखले जाणारे आरे दुग्ध वसाहतीचे सुरक्षाधिकारी श्री विलास पवार यांचा पुन्हा अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला आहे.

गोरेगाव दुग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरे चा कारभार चालू असतांना अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

यात प्रामुख्याने आरेचे सिंघम म्हणून ओळखले जानारे सुरक्षाधिकारी श्री विलास पवार यांच्या नेतृत्वात अनधिकृत कामावर सातत्याने हातोडा मारण्यात आला आहे.

काही दिवसाखालीच मयूर नगर येथील अनधिकृत वस्ती वर बुलडोजर चढवून त्यांनी सरकारच्या शेकडो एकर जागेचे रक्षण केले आहे, त्यांच्या विरोधात हजारो अतिक्रमण धारकांनी मोर्चा आंदोलने करून त्याच्या कर्तव्यावर आक्षेप घेण्यात आला.

असे कळते की, काही कार्यकर्ते व पत्रकारांणी तर त्यांच्या प्रामाणिकतेवर अविस्वास दाखवून नको ते आरोप करून त्यांच्या वरिष्ठाना त्यांच्या तक्रारी करून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते इमाने-एतबारे कर्तव्य करण्यास जराही डगमगले नाहीत.

नुकतीच त्यांनी मॉडर्न बेकरी समोरील गणेश नगर तर कीर्ती नगर येथील काही अनधिकृत झोपड्यांवर पुन्हा हातोडा मारला. यामुळे अनधिकृत झोपडी बांधकाम करणारे दलाल गुत्तेदार व मालकावर त्यांचा वचक निर्माण झाला आहे.

कोणत्याही अमिषाला किंवा कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या टीम सह विलास पवार यांनी चोख कर्तव्य बजावले आहे. प्रलोभने व वशिलेबाजी करून अनेकांनी अनधिकृत कामे करवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरेचा सिंघम विलास पवार कधीही आणी कुठेही झुकला नाही हे विशेष.

सामाजिक बांधिलकी आणी कायदा व सुव्यवस्था जोपासत पवार यांनी निडरपने आपले कर्तव्य बजावले असल्याचे कळते, काही सामाजिक संघटनानी सुरक्षा विभाग आणी त्यांच्या टीमच्या अतिक्रमण विरोधी धाडशी कामगिरीबद्दल
आरे च्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून अभिनंदन व कौतुक केले असल्याचे विस्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती वरून समजते.

Views: 131
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसीची खडूस येथे मेडिसिनल गार्डनमध्ये अभ्यासू भेट उत्साहात संपन्न

पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसीची खडूस येथे मेडिसिनल गार्डनमध्ये अभ्यासू भेट उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)