• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसीची खडूस येथे मेडिसिनल गार्डनमध्ये अभ्यासू भेट उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
May 8, 2025
in Uncategorized
0
पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसीची खडूस येथे मेडिसिनल गार्डनमध्ये अभ्यासू भेट उत्साहात संपन्न

पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसीची खडूस येथे मेडिसिनल गार्डनमध्ये अभ्यासू भेट उत्साहात संपन्न


इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्था संचलित पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी येथील बी फार्मसी व डी फार्मसी मधील विद्यार्थ्यांचे मेडिसिनल गार्डनमध्ये अभ्यासू भेट जर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील वेग वेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येत असते. त्याचप्रमाणे यावर्षी डी फार्मसी आणि बी फार्मसी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा मेडिसिनल गार्डनमध्ये प्रात्यक्षिक भेटेचा कार्यक्रम खडूस येथील मेडिसिनल गार्डनमध्ये घेण्यात आला.


या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वैद्यकीय वनस्पतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आले , त्याचा उपयोग, शास्त्रीय नावं, औषधी गुणधर्म आणि लागवडीच्या पद्धती समजून घेता आल्यामुळे विद्यार्ध्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे.


तसेच अशा अभ्यासू भेटीचे उद्दिष्टे असे होते कि औषधी वनस्पतींची ओळख: वनस्पतींची वैज्ञानिक आणि सामान्य नावं, त्यांचे उपयोग विद्यार्थ्यांना समजावणे,फायटोकिमिकल्सचा अभ्यास: वनस्पतीत असलेल्या औषधी घटकांबद्दल माहिती देणे,औषधी भाग ओळखणे: मुळे, पाने, बिया, साल, फळ यामधून औषध तयार होणाऱ्या भागांची ओळख,लागवड व देखभाल: मेडिसिनल प्लँट्स कशी लावायची व त्यांची निगा कशी राखायची हे शिकणे,उद्योगाशी जोड: औषधी वनस्पतींचा औद्योगिक उपयोग समजणे,


दरम्यान डिग्री विभागामधून प्राध्यापीका शिवानी ऐवळे मॅडम , लॅब टेक्निशियन श्री. ओंकार मेथवडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सदिच्छा भेटीमध्ये सहभाग घेतला. यावेळी इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे संचालक श्री.ईश्वरराव मोरे पाटील व संचालिका स्वातीताई मोरे-पाटील यांनी या मेडिसिनल गार्डन भेटी साठी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित पानसकर डिग्री विभागांच्या विभागप्रमुख तथा प्राचार्या डॉ. भाग्यश्री पानसकर आणि डिप्लोमा विभाग प्रमुख प्राध्यापक श्री दिनेश शिंगाडे , एम फार्मसी विभाग प्रमुख विभाग प्रमुख डॉ.कोत्रेश यालिगर आणि डॉ.बोयापती मधुलता या सर्वांच्या सहभाग व प्रयत्नातून मेडिसिनल गार्डन व्हिजिट यशस्वी रित्या पार पडली.

Views: 120
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मुंबईत रंगणार दिग्गज सेलिब्रेटी कलावंतांचा क्रिकेट धमाका – मराठी सेलिब्रिटी लीग – 2025

मुंबईत रंगणार दिग्गज सेलिब्रेटी कलावंतांचा क्रिकेट धमाका - मराठी सेलिब्रिटी लीग - 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)