• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वर्षे सरली सोळा अन पाखरे झाली गोळा….जय भवानी विद्यालयात माजी विद्यार्थी शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

माणगंगा by माणगंगा
May 16, 2025
in Uncategorized
0
वर्षे सरली सोळा अन पाखरे झाली गोळा….जय भवानी विद्यालयात माजी विद्यार्थी शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

वर्षे सरली सोळा अन पाखरे झाली गोळा

जय भवानी विद्यालयात माजी विद्यार्थी शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

माणगंगा न्यूज प्रतिनिधी
अमर शिंदे
पिंगळी बु!!

पिंगळी बु!! –
कै.आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळ मार्डीद्वारा
संचलित जय भवानी विद्यालय पिंगळी बुद्रुक येथे आज वार रविवार दिनांक:- 11/ 5 /2025 जय भवानी विद्यालयात सकाळी ठीक 11:00 वाजता माजी विद्यार्थ्यांमार्फत स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .


जय भवानी विद्यालयाची
शैक्षणिक वर्ष
2009 च्या बॅचने स्नेह मेळाव्याचे आयोजन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला . सोळा वर्षानंतर वर्षानंतर जवळपास 35 विद्यार्थ्यांच्या उपस्थिती सह सुमारे साठ लोकांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी विद्यार्थिनी मोनिका कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी आश्विनी अर्जुन व श्वेता कांबळे यांनी केले माधुरी कुंभार यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जय भवानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक. श्री कदम सर यांनी स्वीकारले.

स्नेह मेळाव्यासाठी विशेष उपस्थिती विद्यालयाचे मुख्याध्यापक. श्री बनसोडे सर यांनी दर्शविली. स्नेह मेळाव्यासाठी श्री.सूर्यवंशी सर, श्री. गाडे सर,श्री.काटकर एम के सर, सौ.कारंडे मॅडम,सौ. निकम मॅडम, सौ शिंदे मॅडम इ.उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत पद्यांने करण्यात आली. त्याच्यानंतर सध्या सुरू असलेल्या भारत- पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मानवंदना देण्यात आली. मागील सोळा वर्षाच्या काळात मृत्यू झालेल्या माजी विद्यार्थी किशोर कुंभार यास श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

गुरुजनांचा स्वागत सत्कार झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय थोडक्यात सांगितला. विद्यालयाचा या बॅचमधील विद्यार्थी आज यशस्वी उद्योजक, यशस्वी उद्योजिका, व्यावसायिक, पोलीस, सैन्यदल, शिक्षक, बँक अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यात इत्यादी. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.


गेट-टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थिनी सामाजिक बांधिलकी जपून शाळा माऊलीसाठी पाच डायस विद्यालयास सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. आभार प्रदर्शन माजी विद्यार्थिनी अश्विनी मदने हिने केले. गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.
बनसोडे सर यांनी शाळा ऊपलब्द करून सहकार्य केले.जय भवानी विद्यालयाच्या तंत्रस्नेही, उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ जयश्री सूर्यवंशी – निकम मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी विद्यालयाचे कर्मचारी राजेंद्र जाधव उपस्थित होते तर अश्विनी अर्जुन, रामदास जमदाडे,ईश्वर कुंभार, अभिजीत जगदाळे , स्वप्निल कांबळे, सौरभ फडतरे,
तात्या सजगणे, अनिकेत बरकडे, अनिल कोकरे इ. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
माजी विद्यार्थ्यांनी स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

माणगंगा न्यूज

Views: 372
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
समाजसेवी एडवोकेट नितीन सातपुते यांच्याकडून जनहित याचिका दाखल… भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना CJI प्रोटोकॉल न देता महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक विषमतेचे उद्दातीकरण…

समाजसेवी एडवोकेट नितीन सातपुते यांच्याकडून जनहित याचिका दाखल… भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना CJI प्रोटोकॉल न देता महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक विषमतेचे उद्दातीकरण…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)