• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दिघंचीतील गायरानमधील घरे पावसाळ्यात पाडू देणार नाही .संतोष हेगडे

माणगंगा by माणगंगा
May 28, 2025
in Uncategorized
0
दिघंचीतील गायरानमधील घरे पावसाळ्यात पाडू देणार नाही .संतोष हेगडे

दिघंचीतील गायरानमधील घरे पावसाळ्यात पाडू देणार नाही .संतोष हेगडे

दिघंची ता.आटपाडी येथील शासकीय गायरान मधील अतिक्रमण असणारी घरे काढण्यास उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार घरे काढण्यास शासनाने सुरुवात केली आहे.पण शासनाने दिलेल्या मुदतीत सर्व गायरान मधील नागरिकांनी आपले म्हणणे कागदपत्रासहित शासनाकडे सादर केले आहे.

तरी तेथील नागरिकांच्या भावनेचा कोणताही विचार न करता आपण शासकीय गायरान मधील घरे पाडण्यास सुरुवात केलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. .राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

आटपाडी तालुक्यांमध्ये सुद्धा दररोजच सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मुसळधार पाऊस चालू आहे.तरी अशा पावसाळ्यामध्ये शासकीय जागेमधील किंवा निमशासकीय खाजगी जागेमधील जमिनीवरील अनाधिकृत बांधकामे घरे न पाडण्या संधर्भात महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2001 रोजी आदेश पारित केलेला आहे. या आदेशाचे पालन शासनाने करावे . .

सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांची घरे पाडून त्यांना बेघर करून त्यांच्या मुलाबाळांना उघड्यावर पाडणे हे माणुसकीला आणि संविधानाला धरून नाही. सध्या पावसाळा चालू असल्याने कोणतेही अतिक्रमण घरे आपण पाडू नयेत.तसेच पावसाळ्यामध्ये अतिक्रमणे पाडल्यास आदेशाची अंमलबजावणी न केल्या प्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी विरोधात मंत्रालय समोर आजाद मैदान मुंबई येथे निलंबनाच्या कारवाईसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हंटले आहे.या निवेदनाच्या प्रती संतोष सुखदेव हेगडे यांनी मुख्यमंत्री, ग्रहमंत्री, महसूलमंत्री ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई,जिल्हा अधिकारी सांगली, पोलीस निरीक्षक आटपाडी यांना निवेदन दिले आहे.

अतिक्रमणे पाडण्यासाठी मोठा पोलीस फौज फाटा तसेच दहा ते बारा जेसीबी आल्या होत्या परंतु संतोष हेगडे व नागरिकांनी अतिक्रमण पाडण्यास विरोध केला.

Views: 127
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
प्रा. एन.पी.खरजे यांची प्रदीर्घ काळानंतर आ.पडळकर गटात घरवापासी..

प्रा. एन.पी.खरजे यांची प्रदीर्घ काळानंतर आ.पडळकर गटात घरवापासी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)