• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

प्रा. एन.पी.खरजे यांची प्रदीर्घ काळानंतर आ.पडळकर गटात घरवापासी..

माणगंगा by माणगंगा
May 28, 2025
in Uncategorized
0
प्रा. एन.पी.खरजे यांची प्रदीर्घ काळानंतर आ.पडळकर गटात घरवापासी..

प्रा. एन.पी.खरजे यांची प्रदीर्घ काळानंतर आ.पडळकर गटात घरवापासी..

राजकारणात कधी काही होईल हे अद्याप कोणाला सांगता येत नाही. याचाच एक अनुभव म्हणजे प्रा.एन.पी.खरजे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या गटाला राम राम ठोकून वाढदिवसाचे औचित्य साधून आम्. पडळकर यांच्या गटात प्रवेश केला आहे.

2007 मध्ये रासपाच्या माध्यमातून आ. पडळकर व त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांची आटपाडी तालुक्यांमध्ये इंट्री झाली व त्याच वेळेला प्रा .एन.पी. खरजे त्यांच्या सोबत काम करीत होते. संघटन कौशल्य व एक चांगला वक्ता म्हणून एन.पी.खर्जे यांच्याकडे पाहिले जात होते.सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात सर्वसामान्य कुटुंबातील प्रामाणिक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.तर माजी आमदार सदाशिवराव पाटील व त्यांचे चिरंजीव वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे युवकांचे संघटन बांधण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव व नवी मुंबई निरीक्षक या पदावर काम करीत होते.

धनगरी गजनृत्यची कला जोपासताना वडील कै.पांडुरंग खरजे यांचेकडून आलेला वारसा जपताना गाजनृत्य कला कौशल्य प्रा नारायण खरजे यांनी अत्यंत चांगल्या प्रतीचे जोपासले आहे.प्रा नारायण खरजे हे मुंबई विद्यापीठ प्राध्यापक म्हणून नोकरी करत असून अभियांत्रिकी विभागात पी एच डी करीत आहेत. तर २००८ पासून सध्याचे आमदार व नातेवाईक गोपीचंद पडळकर यांचेपासून राजकारण आणि समाजकारण मध्ये काम करायला सुरवात केलेले प्रा नारायण खरजे कायमच समाजाची जान ठेऊन सर्वांचा अगदी मान सन्मान ठेऊन काम करीत होते.

तर पुन्हा त्यांनी आमदार पडळकर यांच्या गटामध्ये वाढदिवसाचे औचित्य साधून घरवापसी केली असल्याने .राजकारणातील समीकरणे बदलणार हे निश्चित मानले जात आहे अशी नागरिकांतून चर्चा आहे.फोटो.. प्रा. नारायण खर्जे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार पडळकर घटक प्रवेश केला यावेळी मान्यवर उपस्थित

Views: 166
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
” राष्ट्रवादी ” शरदचंद्र पवार पक्ष ” सर्वांचा ” आत्मा बनावा…रावसाहेब पाटील, कुमार लोंढे, उत्तमराव कांबळे यांची भावना .

" राष्ट्रवादी " शरदचंद्र पवार पक्ष " सर्वांचा " आत्मा बनावा...रावसाहेब पाटील, कुमार लोंढे, उत्तमराव कांबळे यांची भावना .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)