• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

डॉ . दशरथ पारेकर गौरव समितीकडून ” सादिक खाटीक ” यांचा सन्मान !

माणगंगा by माणगंगा
May 31, 2025
in Uncategorized
0
डॉ . दशरथ पारेकर गौरव समितीकडून ” सादिक खाटीक ” यांचा सन्मान !

डॉ . दशरथ पारेकर गौरव समितीकडून ” सादिक खाटीक ” यांचा सन्मान !

_______________
सांगली / आटपाडी दि . ३० ( प्रतिनिधी )
ज्येष्ट पत्रकार, संपादक डॉ . दशरथ पारेकर गौरव समिती सांगली यांच्या वतीने सांगली गणेश नगर मधील रोटरी हॉल मध्ये झालेल्या खुप उच्चस्तरीय कार्यक्रमात आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांचाही सन्मान करणेत आला .


डॉ . दशरथ पारेकर यांच्या पत्रकारीतेतील कारकिर्दीला ५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल त्यांचा गौरव समारंभ, व पत्रकारीता आणि आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करणेत आले होते .

भारताचे माजी राजदुत ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते आणि ख्यातनाम साहित्यीक संपादक डॉ . राजन गवस, लोकमतचे मुख्य संपादक डॉ . वसंतराव भोसले, ज्येष्ट पत्रकार डॉ . विजय चोरमारे, दै . सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस, सकाळ सांगलीचे आवृत्ती शेखर जोशी, दै . लोकमतचे सांगली आवृत्ती प्रमुख अविनाश कोळी, गौरव समितीचे अध्यक्ष, अ . भा . म . पत्रकार परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, चिंतामणी सहस्त्रबुध्दे, अशोक घोरपडे, विजय देवकुळे, विलास चव्हाण, सौ . नंदाताई पारेकर, प्रा . गौतमीपुत्र कांबळे, प्रा . अविनाश सप्रे, भाई संपतराव पवार, प्रा . संजय ठिगळे, प्रमोद लाड, महेश खराडे, सौ . प्रतिमाताई सप्रे, सौ . दीपज्योति काटकर इत्यादी मान्यवर महोदय, पत्रकार, संपादक, विविध क्षेत्रातील महनीयांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ . दशरथ पारेकर यांचा हृदयस्पर्शी गौरव करणेत आला .


डॉ . दशरथ पारेकर गौरव समारंभातच सांगली जिल्ह्यातील अनेक ज्येष्ट पत्रकारांचा विविध मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला .
आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार तथा कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी साहित्य इर्जिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांचा दै . लोकमतचे मुख्य संपादक डॉ . वसंतराव भोसले यांच्याहस्ते शाल, स्मृतिचिन्ह, पेन, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे निवडक वाड्मय कांदबरी खंड १, डॉ . सचिन पवार यांचे आयुर्वेदाची यशोगाथा पुस्तक, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा विशेषांक देवून सन्मान करणेत आला . शंभरहून अधिक मान्यवर महोदयांच्या उपस्थितीत हा सन्मान – गौरव सोहळा संपन्न झाला .
व्यासपीठावरील मुख्य सत्कारमूर्ती डॉ . दशरथ पारेकर यांनी सादिक खाटीक यांना उद्देशुन , ३३ वर्षापूर्वी समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीचे मुख्य विश्वस्त, माजी आमदार आचार्य शांतारामबापू गरुड यांनी मला तुमच्या विषयी आस्थेने सांगीतले होते .

त्यावेळे पासून तुम्हांला मी ओळखतो,. असे सादिक खाटीक यांना सांगताच सादिक खाटीक यांचे कृतार्थतेने डोळे पाणावलेच, शिवाय आचार्य शांतारामबापू गरुड यांसारख्या तपस्वी व्यक्तीमत्वाकडून आपली त्याकाळी दखल घेतली गेली होती, हे ऐकून आपले जीवन सार्थकी झाल्याचा जणू आशीर्वाद दिवंगत शांतारामबापू गरुड यांनी, आपल्या अपरोक्ष दिल्याचा प्रत्यय डॉ . पारेकर यांनी सांगीतलेल्या आठवणीतून आल्याने सादिक खाटीक सदगदीत झाले .

Views: 111
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
निमसोड च्या गावरान मातीतील कलाकार गाजवतोय मनोरंजनाची दुनियाव्यवसाय व प्रपंच सांभाळीत चित्रपट व टीव्ही क्षेत्रात आपली भूमिका साकारतोय निमसोडचा युवा कलाकार -प्रशांत भांदिर्गे

निमसोड च्या गावरान मातीतील कलाकार गाजवतोय मनोरंजनाची दुनियाव्यवसाय व प्रपंच सांभाळीत चित्रपट व टीव्ही क्षेत्रात आपली भूमिका साकारतोय निमसोडचा युवा कलाकार -प्रशांत भांदिर्गे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)