• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

निमसोड च्या गावरान मातीतील कलाकार गाजवतोय मनोरंजनाची दुनियाव्यवसाय व प्रपंच सांभाळीत चित्रपट व टीव्ही क्षेत्रात आपली भूमिका साकारतोय निमसोडचा युवा कलाकार -प्रशांत भांदिर्गे

माणगंगा by माणगंगा
June 1, 2025
in Uncategorized
0
निमसोड च्या गावरान मातीतील कलाकार गाजवतोय मनोरंजनाची दुनियाव्यवसाय व प्रपंच सांभाळीत चित्रपट व टीव्ही क्षेत्रात आपली भूमिका साकारतोय निमसोडचा युवा कलाकार -प्रशांत भांदिर्गे

*निमसोड च्या गावरान मातीतील कलाकार गाजवतोय मनोरंजनाची दुनिया*व्यवसाय व प्रपंच सांभाळीत चित्रपट व टीव्ही क्षेत्रात आपली भूमिका साकारतोय निमसोडचा युवा कलाकार -प्रशांत भांदिर्गे

मायणी दि. ३१ प्रतिनिधी

एखाद्या गोष्टीची आवड असली व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले तर ती गोष्ट निश्चित प्राप्त होते. याचा प्रत्यय खटाव तालुक्यातील निमसोड सारख्या छोट्याशा गावात राहणाऱ्या प्रशांत भादिर्गे या नवोदित युवा टीव्ही व चित्रपट कलाकाराने आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे.निमसोड ता. खटाव येथील नाभिक समाजातील प्रशांत यशवंत भांदिर्गे यायुवा टीव्ही कलाकाराने आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळत चित्रपट, दूरचित्रवाणी ,वेब सिरीज यामध्ये छोट्या-मोठे भूमिका करीत आपल्या कलेचा छंद जोपासला असून आपल्या छोट्याशा परंतु कलाकारांना आवडणाऱ्या भूमिकेमुळे सदर युवा कलाकार टीव्हीच्या विविध चॅनेल मध्ये आपले कसबकलेतून दाखवून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे .

इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रशांतला आपल्या अडचणीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईला जावे लागले. सन 1992 साली त्यांनी मुंबईतील एका कंपनीमध्ये कामगार म्हणून कामास प्रारंभ केला .परंतु कलाकार असलेल्या प्रशांतला आपल्या अंगातील कलागुण गप्प बसून देत नव्हते. काम करीत असताना त्याचा या कलेला संधी कुठे मिळेल याचा शोध सुरू होता व या शोधास यश प्राप्त झाले.

मराठी मालिका निर्माते व दिग्दर्शक इजाज सय्यद यांच्याशी योगायोगाने संपर्क आला . प्रशांत मधील गुण पाहून त्याला प्रथमच तिसरा डोळा या मालिकेत संधी दिली व त्यावेळेपासून आज अखेर गेली 33 वर्षे अनेक छोट्या मोठ्या मालिकेत कामे करून आपल्यातील कलाकाराला वाव देण्याचा प्रयत्न केला.छोट्या छोट्या भूमिकेचा कमीपणा न मानता आपली कला दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या समवेत दोन घडीचा डाव या मालिकेत संधी मिळाल्यानंतर त्या वेळेपासून आज अखेर या क्षेत्रात काम करताना दिसत आहे.द्यावी आपला व्यवसाय व प्रपंच संभाळत असताना त्याची कलेसाठीची मात्र कायम होती

दरम्यानच्या काळात वडिलांचे अकस्मित निधन झाल्यामुळे त्यांना गावी यावे लागले .मात्र गावी आले तरी त्यांची सी नेसृष्टीची ओढ कमी झाली नव्हती.सुदैवाने सन 1992 साली तांबव्याचा विष्णू बाळा या गाजलेल्या चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळाली . त्यानंतर सेवागिरी भक्तांचा पाठीराखा व मा शाकंभरीचा महिमा या चित्रपटात छोटी- मोठी भूमिका मिळाली.हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अक्षय कुमार यांच्याबरोबर आसमान या चित्रपटातील एका गाण्यांमध्ये त्यांना संधी मिळाली.

याशिवाय राजगोंडा पाटील सचिन वारके यांच्या सहकार्यातून तुझ्यात जीव रंगला, मकरंद गोसावी यांच्या मिसेस मुख्यमंत्री, निशिकांत शिंदे संतोष राऊत यांच्या बाळूमामा, सचिन खांडेकर यांच्या जीव माझ्यात गुंतला स्वप्निल वारके यांच्या राजा राणीची जोडी, झी मराठीवरील बाजी, सौनी मराठी वरील अलका कुबलची लोकप्रिय मालिका काळुबाईच्या नावानं चांगभलं या भूमिकेत तर स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो ,झी मराठी वरील पारू , लाखात आमचा दादा , देव माणूस पर्व 3 , सन मराठी वाहिनी वरील कॉन्स्टेबल मंज्जू , हुकमाची राणी या मालिकेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

याशिवाय खुळ,एक गाव तेरा भानगडी ,गावाकडच्या गोष्टी या वेब सिरीज काम करून त्यांनी आपल्यातील कलाकाराची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली आहे. हर्षा फिल्म्स प्रोडक्शन च्या सफर माणदेशी ‘ या ऐतिहासिक सिरीज मध्ये ही त्यांनी सूत्रसंचालन केले आहे . केदार शिंदे यांच्या झापूक झूपूक व हुकमाची राणी या मालिकांमध्ये देखील त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.भूमिका छोटी आहे की मोठी आहे याचा विचार न करता ते सातत्याने प्रपंच व आपला व्यवसाय सांभाळून या शूटिंगसाठी वेळ देत असतात ही बाब निश्चितच त्यांना मोठ्या भूमिका मिळवून देईल व या माध्यमातून ते एक मोठे कलाकार म्हणून उदयास येतील या भावना रसिकांमधून व प्रेक्षकांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.त्यांच्या आगामी कारकिर्दीस निश्चितच न्याय मिळेलअशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. आज एक जून रोजी या कलाकाराचा निमसोड या गावी वाढदिवस संपन्न होत आहे त्यानिमित्ताने त्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Views: 72
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अपघातग्रस्त तरुणांना सरकारने मदत करावी – डॉ.हुलगेश चलवादी….एमपीएससी’ परीक्षेपासून मुकल्याने आणखी संधी द्या

अपघातग्रस्त तरुणांना सरकारने मदत करावी - डॉ.हुलगेश चलवादी....एमपीएससी' परीक्षेपासून मुकल्याने आणखी संधी द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)