• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अपघातग्रस्त तरुणांना सरकारने मदत करावी – डॉ.हुलगेश चलवादी….एमपीएससी’ परीक्षेपासून मुकल्याने आणखी संधी द्या

माणगंगा by माणगंगा
June 1, 2025
in Uncategorized
0
अपघातग्रस्त तरुणांना सरकारने मदत करावी – डॉ.हुलगेश चलवादी….एमपीएससी’ परीक्षेपासून मुकल्याने आणखी संधी द्या

अपघातग्रस्त तरुणांना सरकारने मदत करावी – डॉ.हुलगेश चलवादी

‘एमपीएससी’ परीक्षेपासून मुकल्याने आणखी संधी द्या

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुण्यातील विश्रामबाग परिसरातील भावे उच्च प्राथमिक शाळे जवळ घडलेला अपघात चिंतेची बाब आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे जवळपास १२ विद्यार्थी या अपघातात जखमी झाले असून यातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.आज, रविवारी असलेल्या एमपीएससी च्या परीक्षेपासून जखमी विद्यार्थी मुकण्याची शक्यता आहे. अशात या विद्यार्थ्यांबद्दल मानवीय दृष्टिकोन सरकार ने ठेवणे आवश्यक आहे,असे मत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी रविवारी (ता.१) व्यक्त केले

जखमी विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेची विशेष संधी द्यावी,अशी मागणी देखील त्यांनी केली.बसप यांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एमपीएससी सोबत पत्रव्यवहार करणार असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.शनिवारी संध्याकाळी अपघात घडल्यानंतर जखमी तरुणांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्या उपचारावर झालेला खर्चाचे वहन सरकार ने करावे जेणेकरून तरुणांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही,अशी मागणी देखील बसप कडून करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी आरोपी वाहनचालक जयराम मुळे,सहप्रवासी राहुल गोसावी तसेच गाडी मालकाला अटक केली आहे.परंतु, पुण्यात वाढते अपघात लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून कठोर उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे,असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.मद्यप्राशन करीत गाडी चालवण्याचे प्रकार पुण्यात वाढले आहेत. यातून अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी मद्यपी चालकांविरोधात धडक मोहीम आखावी,असे आवाहन देखील त्यांनी केले.अँप बेस्ड कॅब सर्व्हिस कंपन्यांनी वाहन नियुक्त करतांना संबंधित चालकाला वाहन चालवण्याचे प्रशिक्षण आहे की नाही? याची शहानिशा करणे आवश्यक असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.

Views: 125
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ४ मुलाखतकार सुधीर गाडगीळ *ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ४ मुलाखतकार सुधीर गाडगीळ *ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)