• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ज्ञानदान मोहीम २०२५

माणगंगा by माणगंगा
June 2, 2025
in Uncategorized
0
ज्ञानदान मोहीम २०२५

ज्ञानदान मोहीम २०२५

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

आज पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य गरीब, वनवासी, लहान मुले, विद्यार्थीवर्ग, तरुणवर्ग पुस्तकांसोबत शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमची वसई प्रतिवर्षी प्रमाणे “ज्ञानदान मोहीम ” राबवत आहे.

या उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपल्याकडील नवीन/जुन्या वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी, कंपास, कलर बॉक्स , स्केचपेन, बॉलपेन, शार्पनर, खोडरबर, Geometry Box, छत्री, रेनकोट, गंबूट, चप्पल, दप्तर इ . शैक्षणिक वस्तु आमच्याकडे जमा करू शकता. प्रतिवर्षी प्रमाणे आम्ही त्या वस्तू शिक्षणापासून वंचित असलेल्या गरीब-गरजू विद्यार्थ्यांपर्यत पोहचवू. वाटप करताना आपली उपस्थिती ही सर्वांना आवडेल.

ज्यांना काही शैक्षणिक साहित्य Donate/Sponsor करायचे असल्यास
Gpay no: Purushottam Deodhar 9975673108

(साहित्य जमा करण्याचा कालावधी 2 जून ते 10 जून 2025)

वसई प : रोशनी वाघ
7875542929
वसई पू : मनीष मकवाना
9370777580
वसई पू ( वालिव): हर्षल जोगले
9730419959
नालासोपारा प : मयूर ठाकूर
8149738111
नालासोपारा पू : मनोज मोरे
9561913808
नायगाव प : नरेश टंक
9930431670
नायगाव पू : अनिल पाटील
9673560696
विरार प : दिपस्विनी कोरगावकर
7498130627
विरार पू : विनोद चोपडेकर
9820922986
वैतरणा : बाला पाटील
7387236756
वसई पश्चिम : पुरुषोत्तम देवधर
9975673108

आमची वसई सामाजिक समुहाचे स्वयंसेवक होण्यासाठी 9323395598 क्रमांकावर आपले नाव व ठिकाण Whatsapp करावे.

Views: 248
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)