• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ग्रीस च्या युनिव्हर्सल फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकपदी अमोल भगत…….युवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ग्रीस मधील चवथ्या युनिव्हर्सल चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून निवड

माणगंगा by माणगंगा
June 2, 2025
in Uncategorized
0
ग्रीस च्या युनिव्हर्सल फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकपदी अमोल भगत…….युवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ग्रीस मधील चवथ्या युनिव्हर्सल चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून निवड

Press Note

ग्रीस च्या युनिव्हर्सल फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकपदी अमोल भगत

युवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ग्रीस मधील चवथ्या युनिव्हर्सल चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून निवड

अमोल भगत यांची ग्रीस च्या युनिव्हर्सल फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीपदी निवड

ग्रीस च्या युनिव्हर्सल चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक अमोल भगत यांची एकमताने निवड करण्यात आली असून हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रपट महोत्सव ग्रीस
येथील सामथ्रकी शहराच्या
ठिकाणी पार पडणार आहे. यासाठी चित्रपट महोत्सवाच्या परिक्षकपदी भारतातून भगत यांची निवड करण्यात आली असून ही बाब देशासाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. प्रथमच या मोह्त्सवात एका भारतीय युवा दिगदर्शकास परीक्षक पदी निवड केली आहे.हि बाब निश्चियतच भारत देशासाठी अभिमानाची आहे.अमोल भगत ने आजवर 23 देशांना साठी
61 चित्रपट मोह्त्सवास परीक्षक म्हणून जबाबदारी पार पडली आहे व
भारत देशाचा तिरंगा उंचावला आहे.अमोल भगत बारामती मधील शेतकरी
कुटुंबमध्ये जन्मलेले व्यक्तिमत्तव असून कोणता हि पाठबळ नसून त्याचा हा प्रवास निश्चियत च पेरणादायी आहे.

अमोल भगतचा प्रवास भारतातील अनेक तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारा आहे. त्याच्या यशामुळे नवोदित कलाकारांना त्यांची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

भगत म्हणाले की आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरीचा भाग असणे ही एक महत्त्वाची जबाबदारी असते. यात चित्रपट आणि स्क्रिप्ट्सचे समीक्षक मूल्यांकन करणे, पात्र चित्रपटांची निवड करणे हे महत्वाचे काम असते. ज्युरी सदस्य म्हणून चित्रपट निर्मितीबद्दलची सखोल समज असणे आवश्यक असते. चित्रपट निर्मितीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक कलाकृतीकडे पाहणे आवश्यक असते. त्यासाठी चित्रपटाचा ध्यास मनात असणे आवश्यक आहे.
दुसऱ्यांदा युरोप मधील मोह्त्सवासाठी काम पाहत आहे.यामधून युरोप मधील
सिनेसृष्टीशी जोडल्याचा आनंद आहे व भारत देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळत आहे यासाठी देवाचे धन्यवाद.

Views: 44
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
चौंडी येथील आ. गोपीचंद पडळकर यांच्या भावनिक भाषणाने अखंड महाराष्ट्र झाला भावनिक – प्रा. एन.पी.खरजे

चौंडी येथील आ. गोपीचंद पडळकर यांच्या भावनिक भाषणाने अखंड महाराष्ट्र झाला भावनिक - प्रा. एन.पी.खरजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)