• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बच्चू कडूंच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला ‘ग्रामनिष्ठा संघर्ष समिती, तऱ्हाडी’चा जाहीर पाठिंबा

माणगंगा by माणगंगा
June 10, 2025
in Uncategorized
0
बच्चू कडूंच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला ‘ग्रामनिष्ठा संघर्ष समिती, तऱ्हाडी’चा जाहीर पाठिंबा

बच्चू कडूंच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला ‘ग्रामनिष्ठा संघर्ष समिती, तऱ्हाडी’चा जाहीर पाठिंबा


त-हाडी
शिरपूर (जि. धुळे), दि. 10 जून 2025:
शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, युवक, वंचित घटक आणि ग्रामीण जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चू कडू यांनी घेतलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनास ग्रामनिष्ठा संघर्ष समिती, तऱ्हाडी. या स्थानिक जनआंदोलन संघटनेने आपला जाहीर पाठिंबा जाहीर करत आंदोलनाला नवे बळ दिले आहे.

ग्रामनिष्ठा संघर्ष समितीचे प्रतिनिधी . भुषण माधव बागुल यांनी बच्चू कडू यांना पाठिंब्याचे पत्र दिले असून, त्यांच्या आंदोलनातील १४ प्रमुख मागण्यांशी समितीने पूर्णपणे सहमती दर्शवली आहे. या मागण्यांमध्ये दिव्यांग व विधवा महिलांना रु. ६०००/- मासिक मानधन, शेतकऱ्यांसाठी हमीभावासह 20% अनुदान, शेतमाल आणि फळपिकांना MSP, युवकांसाठी रोजगार किंवा सन्मानजनक बेरोजगारी भत्ता, मनरेगा मजुरीत वाढ, ग्रामीण घरकुलासाठी शहरासारखे निकष व अनुदान, तसेच गायीच्या दूधाला रु. 50/- आणि म्हशीच्या दूधाला रु. 60/- बेस रेट या महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये फोनवर सविस्तर संवाद झाला. या संभाषणात मा. बच्चू कडूंनी समितीच्या पाठींब्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले

या आंदोलनातील मागण्या केवळ भावनिक आवाहन नसून, त्या सामाजिक न्याय, आर्थिक हक्क आणि ग्रामीण भागातील वास्तवाशी नातं सांगणाऱ्या आहेत.

भुषण बागुल यांनी म्हटले आहे की, “हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण ग्रामीण जनतेचा आहे. ग्रामनिष्ठा संघर्ष समिती या लढ्यात तन-मनाने सहभागी असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असा ठाम निर्धार समितीने आपल्या पत्राद्वारे व्यक्त केला आहे. राज्य शासनाने या मागण्यांकडे डोळसपणे आणि तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा या लढ्याचा विस्तार आगामी काळात उग्र व निर्णायक स्वरूप धारण करू शकतो.

Views: 46
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
वाढदिवसादिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प….मरावे परी किर्तीरूपी उरावे

वाढदिवसादिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प....मरावे परी किर्तीरूपी उरावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)