• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

वाढदिवसादिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प….मरावे परी किर्तीरूपी उरावे

माणगंगा by माणगंगा
June 12, 2025
in Uncategorized
0
वाढदिवसादिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प….मरावे परी किर्तीरूपी उरावे

वाढदिवसादिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्म

मरावे परी किर्तीरूपी उरावे

१० जूनला वाढदिवसानिमित्त तडवळे गावचे सुपुत्र , डीएसपी न्यूज लाइवचे संपादक , महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष , पत्रकार श्री.दत्तात्रय फाळके यांनी मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प केला आहे.

महायुती सरकारने वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मृत्यूनंतर देहदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी वाढदिवसादिवशी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला आहे. देहाचा श्वास संपला म्हणजे तो नाशवंत होत नाही. मृत्यूनंतर अवयव दानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते. या भावनेने प्रेरित होऊन पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी हा निर्णय घेतला आहे. यासाठी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी ऑनलाईन ( शासकीय ) स्तरावरील सर्व कायदेशीर बाबी पुर्ण केल्या असून , मृत्यूनंतर शरीराचे अवयव गरजू रूग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. अवयव दानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा संकल्प महत्वाचा ठरला आहे.

त्यांच्या या संकल्पामुळे अनेकांना जीवदान मिळण्यासाठी मदत होईल. डीएसपी न्यूज लाइव चॅनेलच्या सर्व पत्रकार , पदाधिकारी , तसेच मित्र व हितचिंतकांना पत्रकार दत्तात्रय फाळके यांचे हे पाऊल प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला आहे. माणसाचे शरीर नष्ट होते परंतु त्यांनी केलेल्या अवयव दानातून कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिवंत राहतात हेच मोठे काम आहे . पत्रकार यांनी आज वाढदिवसादिवशी अवयव दान करण्याचा संकल्प केल्यामुळे त्यांच्या या संकल्पाचे , सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांनी आज वाढदिवसानिमित्त मृत्यूनंतर अवयव दान करून सर्वांनीच जनजागृती करावी असे आवाहन केले आहे.

Views: 46
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ७......महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)