• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे २० जुलै रोजी पुण्यात आयोजन

माणगंगा by माणगंगा
June 19, 2025
in Uncategorized
0
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे २० जुलै रोजी पुण्यात आयोजन

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे २० जुलै रोजी पुण्यात आयोजन

ए.डी. फाउंडेशन यांच्याकडून देशभरातील कानाकोपऱ्या मधून सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/ डिजीटल मीडिया), युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्राम विकास आदी.समाजरत्न,समाजभूषण,आदर्श व्यक्तीमत्व,आदर्श ग्राम जीवनगौरव,व इतर पुरस्कार, क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार आयोजित केले आहे.सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुकांनी व्हॉटसपवरच आपला प्रस्ताव पाठवावा.

ए. डी. फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन केले आहे.या फाऊंडेशनची स्थापना ही 2024 ला झाली आहे .. सामाजिक कार्यात ही संस्था 2022 पासूनच कार्यरत आहे.ही संस्था गोरगरीब, अनाथ, अपंग, वृद्धाश्रम, गरजू लोकांसाठी काम करत आहे. हे फाऊंडेशन सांगली जत महाराष्ट्र येथे ही संस्था आहे..

पण या संस्थेचे कार्य हे पूर्ण महाराष्ट्र चालते.. या संस्थेचे संस्थापक श्री.अशोक श्रीपती गोरड. राहणार सोलापूर येथील आहेत.हे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२५ आयोजित करण्यात आला असून देशभरातील कानाकोपऱ्यातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार आयोजित केले आहे.हा पुरस्कार सोहळा पुणे येथे दिनांक 20 जुलै रविवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे.आपली माहिती 7620755844
या व्हाट्सअप नंबर वर पाठवा.

Views: 41
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
तऱ्हाडी ग्रामपंचायतच्या कार्यशैलीविरोधात ग्रामस्थांचा संताप; निषेधार्थ गावात जागोजागी लावले पोस्टर

तऱ्हाडी ग्रामपंचायतच्या कार्यशैलीविरोधात ग्रामस्थांचा संताप; निषेधार्थ गावात जागोजागी लावले पोस्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)