• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माण तालुका कृषीनिष्ठ सामाजिक संस्थेकडुन वृक्षारोपण

माणगंगा by माणगंगा
July 2, 2025
in Uncategorized
0
माण तालुका कृषीनिष्ठ सामाजिक संस्थेकडुन वृक्षारोपण

*माण तालुका कृषीनिष्ठ सामाजिक संस्थेकडुन वृक्षारोपण*

दहिवडी प्रतिनिधी:

जयराम शिंदेराजधानी सामाजिक कृषीनिष्ट संस्था सातारा विभाग माण यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जुलैला कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्राथमिक शाळा आंधळी पुनर्वसन गोसावी मळा दहिवडी. ह्या ठिकाणी वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी संस्थेच्या वतीने शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून वृक्ष संरक्षणाकरिता रोपांना ट्री गार्ड देखील बसविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मंगेश काटकर यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आणि मान्यवर , माण तालुका डिलर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजु जगदाळे, दहिवडी आगार व्यवस्थापक श्री. डुबल साहेब, दहिवडी आगार वहातुक नियंत्रक आणि माण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री.संतोष बोराटे, माजी तालुका मंडल कृषी अधिकारी श्री. राजेंद्र मोरे ,तसेच मुख्याध्यापिका भोईटे मॅडम, जाधव मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक आंधळी पुनर्वसन शाळेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.माजी तालुका मंडल कृषी अधिकारी श्री. राजेंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले झाडाचे आणि पर्यावरणाचे महत्व पटवून सांगीतले येणाऱ्या नव्या पिढीला याचे महत्व समजवुन त्यांच्यामध्ये रुजवने काळाची गरज आहे. प्रमुख उपस्थिती आगार व्यवस्थापक डुबल साहेब यांनी माण तालुक्यात झाडे लावण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच माण तालुका डिलर असोसिएशन चेअध्यक्ष राजेंद्र जगदाळे यांनी सर्वांचे आभार मानले .

यावेळी माण तालुका राजधानी कृषीनिष्ठ संस्थेचे अध्यक्ष अविनाश काटकर, उपाध्यक्ष अविनाश तुपे, खजिनदार पांडुरंग जगदाळे,सचिव अक्षय ढेंबरे, संपर्क प्रमुख सौरभ जाधव, मंगेश काटकर, योगेश गायकवाड, योगेश दडस, तुषार संकुडे, सुमित सरतापे, चर्चिल खरात साहेब यांची उपस्थिती होती. संस्थेचे पदाधिकारी श्री. कपिल चव्हाण यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Views: 40
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दै.प्रजा शासनाचे संपादक संजय कांबळे, सहसंपादक विक्रांत शिरसाट, उपसंपादक प्रदीप पोटफोडे”समाजरत्न”पुरस्काराने सन्मानित. ——————————————

दै.प्रजा शासनाचे संपादक संजय कांबळे, सहसंपादक विक्रांत शिरसाट, उपसंपादक प्रदीप पोटफोडे"समाजरत्न"पुरस्काराने सन्मानित. ------------------------------------------

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)