• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“राज्यस्तरीय कराओके गीत गायन” स्पर्धा – 2025

माणगंगा by माणगंगा
July 7, 2025
in Uncategorized
0
“राज्यस्तरीय कराओके गीत गायन” स्पर्धा – 2025

“राज्यस्तरीय कराओके गीत गायन” स्पर्धा – 2025

मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) आर्यारवी एंटरटेनमेंटच्या वतीने प्रथमच नवोदित, हौशी गायक-गायिकांसाठी “कराओके गीत गायन” स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. नोकरी आणि व्यवसायात व्यस्त असल्यामुळे आणि आपली आवड जोपासता येऊ न शकलेल्या पण थोडे फार अंगभूत गायन कौशल्य असलेल्या नवोदित गायक–गायिकांसाठी आर्यारवी एंटरटेनमेंट ही संस्था त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लाईव्ह स्वरूपात कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

ही स्पर्धा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपन्न होणार असून सर्वांसाठी खुली असणार आहे. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक गीत गायन (सोलो) आणि समूह गीत गायन (डुएट) अशा गाण्यांचा समावेश असेल. प्रत्येक स्पर्धकाला एक वैयक्तिक गीत (सोलो) आणि एक समूह गीत (डुएट) अशी दोन गाणी गाण्याची संधी दिली जाईल.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाणी गाणे अभिप्रेत आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना संस्थेचे आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येईल. स्पर्धेचा निकाल हा त्याच दिवशी परीक्षकांमार्फत घोषित केला जाईल आणि त्यांचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे. या कराओके गीत गायन स्पर्धेत वैयक्तिक (सोलो) गीतासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. आणि समूह (डुएट) गीतासाठी प्रथम आणि द्वितीय अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी 30 जुलैच्या आत खाली दिलेल्या समन्वयकांशी मोबाईल वर किंवा व्हाट्सअँप वर संपर्क साधायचा आहे आणि आपली नोंदणी करायची आहे.


अर्ज नोंदणी साठी खालील समन्वयकांशी संपर्क साधावा:
सन्मा.श्रीं.अजीत साकरे-9819703763
सन्मा.सौ.लक्ष्मी मनीष गुप्ता-8082096363
सन्मा.श्री.गुरुनाथ तिरपणकर-9323662619
सन्मा.श्री.महेश्वर भिकाजी तेटांबे-9082293867
सन्मा.श्री.नितीन जाधव-9833163900
सन्मा.अविनाश राऊत-7977627430

सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून सोहळ्याचे स्थळ, दिनांक आणि वेळ स्पर्धकांना आठ दिवस अगोदर कळविण्यात येईल असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

Views: 38
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मराठी भाषा फाॅऊडेशन योजनेत काम करणारे मानसेवी शिक्षकाचे मुख्यंमत्री व अल्पसंख्याक मंत्र्याना मानसेवी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी साकडे प्रविण अहिरे

मराठी भाषा फाॅऊडेशन योजनेत काम करणारे मानसेवी शिक्षकाचे मुख्यंमत्री व अल्पसंख्याक मंत्र्याना मानसेवी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी साकडे प्रविण अहिरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)