• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मराठी भाषा फाॅऊडेशन योजनेत काम करणारे मानसेवी शिक्षकाचे मुख्यंमत्री व अल्पसंख्याक मंत्र्याना मानसेवी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी साकडे प्रविण अहिरे

माणगंगा by माणगंगा
July 7, 2025
in Uncategorized
0
मराठी भाषा फाॅऊडेशन योजनेत काम करणारे मानसेवी शिक्षकाचे मुख्यंमत्री व अल्पसंख्याक मंत्र्याना मानसेवी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी साकडे प्रविण अहिरे

*मराठी भाषा फाॅऊडेशन योजनेत काम करणारे मानसेवी शिक्षकाचे मुख्यंमत्री व अल्पसंख्याक मंत्र्याना मानसेवी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी साकडे* प्रविण अहिरे

चाळीसगाव: मराठी भाषा फाॅऊडेशन योजनेत काम करणारे मानसेवी शिक्षकाचे मुख्यंमत्री व अल्पसंख्याक मंत्र्याना मानसेवी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी साकडे अल्पसंख्याक शाळेत सन 2006 पासुन मराठी भाषा फाऊडेशन वर्ग योजने अर्तगत मराठीभाषा शिकविण्यासाठी शासन मानसेवी शिक्षकाची नेमणुक करते ती 9 महीन्यासाठी असते व त्या बदल्यात त्यांना अल्पसे 5000 रु महीना मानधन दिले जाते आजच्या महागाईच्या दृष्टीकोनातुन हे मानधन खुपच तोकडेआहे

यामुळे या मानसेवी शिक्षकाची मोठ्या प्रमाणात परवड हौते शासन एकीकडे सर्व भाषीक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक करीत आहे पण शासनाने तब्बल 20 वर्षापासुन सुरु केलेली ही योजना व योजने काम करणारे मानसेवी शिक्षकाकडे दुर्लक्ष करित आहे सर्व शिक्षक हे मराठी विषयाती एम.ए बी.एड आहेत म्हणजे उच्चशिक्षित आहे तरी ते शिक्षक फक्त 165 रु रोजाने या योजनेत काम करीत आहे शासनाने कमाल व किमान वेतनाचा कायदा केला आहे

त्यात किमान वेतन हे 18000 रु असले पाहीजे असे नमुद केले आहे म्हणजे अप्रशिक्षित कामगाराला सुद्धा या प्रशीक्षित व उच्च विद्याभुषीत लोकान पेक्षा जास्त वेतन मिळते तरी शासनाने मराठी विषय सक्तीचा कायदा करीत असताना मराठी विषय शिकविणारे मानसेवी शिक्षकाना न्याय द्यावा यासाठी माननीय मुख्यमंत्री व माननीय अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य यांना 30/6/2025 रोजी पावसाळी अथिवेशनाच्या पार्श्व भुमीवर प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले या निवेदनावरमानसेवी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष काझी अकबर पठाण सर हिगोंली आशिष शांताराम अहिरे सर चाळीसगांव शुंभागी रावनंग मॅडम समिक्षा रसाळ मॅडम हजर होते

Views: 43
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आषाढी एकादशीनिमित्त अर्थे ते प्रति पंढरपुर (निमझरी) पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त अर्थे ते प्रति पंढरपुर (निमझरी) पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)