• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त अर्थे ते प्रति पंढरपुर (निमझरी) पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 7, 2025
in Uncategorized
0
आषाढी एकादशीनिमित्त अर्थे ते प्रति पंढरपुर (निमझरी) पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त अर्थे ते प्रति पंढरपुर (निमझरी) पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

शिरपुर— दि.०६ जुलै २०२५ रोजी स.०७ वा.सालाबादा प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त अर्थे ब्रु.ग्रामपंचायत चौक श्री मारुती मंदीरा पासुन अर्थे ते प्रति पंढरपुर निमझरी पायी दिंडीची पुजा लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषा मनोहर पाटील यांचा मुलगा श्री निरज पाटील दाम्पत्यांसह पुजा करुन महाआरती करण्यात आली तसेच अर्थे ब्रु व अर्थे खु: संपुर्ण गावातुन किसान भजनी मंडळाने संत भजन करत गायन करत नाचत नाचत पायी दिंडीचा आनंद घेत होते त्यात शिरपुर गायत्री काॅलनीतील जय दुर्गा माता महिला भजनी मंडळ शिरपूर व गिधाडे,खामखेडा,विखरण,कुवा,बलकुवा,भटाणे,वरवाडे,शिरपुर अर्थे गावातील विठ्ठल भक्त लहान थोर याच्यात महिला भक्तांचा विशेष सहभाग होता

या पायी दिंडी सोहळ्यात ह. भ. प. बालब्रम्हचारी,महंत सतिषदास भोंगे महाराज,ह. भ. प. भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज श्रीराम मंदीर शिरपुरकर,विणेकरी ह. भ. प.चंद्रकांत महाराज,श्री गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे जिल्हा अध्यक्ष ह. भ. प.प्रभाकर मराठे,ह. भ. प.प्रदीप पवार,ह. भ. प.किशोर बडगुजर व महिला मंडळ धुळे, श्री.डाॅं.किरण गुजराथी,भाजपा अध्यात्मिक संघटना शिरपुर शहराध्यक्ष ह. भ. प.संतोषभाऊ माळी वरवाडेकर,वारकरी संघटक ह. भ. प.विश्वास पाटील,वारकरी गायक ह. भ. प.सुधाकर महाराज यांनी ही सहभाग घेतला होता

धार्मिक वातावरणात अभंग,भावगीत व गवळणींच्या तालावर नाचत गात पायी पालखी दिंडी सोहळा मोठ्या आनंदात प्रसन्न वातावरणात संपन्न झाली या पायी दिंडीचे आयोजन ह. भ. प.संजय बापु चव्हाण व किसान भजनी मंडळ अर्थे करत असतात प्रति पंढरपुर निमझरी विठ्ठल मंदीरात संत भजन करण्यात आले

विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन पायी दिंडी पालखी दिंडीचे भक्तांचे विठ्ठल मंदीराचे अध्यक्ष ह. भ. प. छगनबापु गुजर व मंदिर समितीच्या वतीने श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आला अशा प्रकारे पायी दिंडी पालखी सोहळा संपन्न झाली जय हरी

Views: 43
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह होण्यासाठी एकत्रित पुढाकार घ्यावा – सचिन देवांग

मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह होण्यासाठी एकत्रित पुढाकार घ्यावा - सचिन देवांग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)