• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह होण्यासाठी एकत्रित पुढाकार घ्यावा – सचिन देवांग

माणगंगा by माणगंगा
July 7, 2025
in Uncategorized
0
मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह होण्यासाठी एकत्रित पुढाकार घ्यावा – सचिन देवांग

मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह होण्यासाठी एकत्रित पुढाकार घ्यावा – सचिन देवांग

मुंबई -(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)मुंबईत कोष्टी समाजाचे स्वमालकीचे सभागृह झाल्यास मुंबई व ठाण्यात कार्यरत समाजाच्या धर्मादाय संस्था व समाज बांधवांचा सामाजिक प्रश्न सुटून पैशाची बचत होईल यासाठी मुंबईतील कोष्टी समाज समूहाने एकत्रित प्रयत्न केल्यास अशक्य नाही असे देवांग देवांगन कोष्टा कोष्टी फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव व कोष्टी व्हिजन ट्रस्ट चे संस्थापक ॲड. सचिन देवांग म्हणाले.

समस्त कोष्टी समाज सेवा संस्था मुंबई चे वतीने पाच जुलै रोजी कुर्ला, मुंबई येथे आयोजित स्नेह-मेळावा व गुणगौरव समारंभात देवांग प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कुणाचे कार्याचा लेखाजोखा न काढता आपल्या कार्याची उंची वाढवू पण एखाद्या ठिकाणी समाजहीत जोपासले जात नसेल तर वेळप्रसंगी कठोर भूमिका घ्यायला मागेपुढे पाहू नका. हक्का सोबत जबाबदारी देखील गरजेची आहे असे देवांग म्हणाले.

मुंबईतील धावते जीवनमान व वातावरणातील सवयी अंगवळणी पडल्याने मुंबई बाहेरील वातावरण व कुटुंबात समरस होणे अडचणीचे ठरते याकरिता मुंबई व ठाण्यातील विवाहईच्छुक मुला-मुलींचे नोकरी व व्यावसायिक गरजा ओळखून मुंबईतच वधुवर मेळावा घेण्यासाठी एकत्रित पुढाकार घेऊ असेही देवांग म्हणाले. नव्वद वर्षे वयाचे समाज भूषण ध्रुतराज तारळकर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर जेष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव सरोदे, दानशूर उद्योगपती अजय हजारे, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे व संस्थेचे पदाधिकारी होते.

कोष्टी व्हिजन ट्रस्ट (के.व्ही.टी.) चे विश्वस्तपदी मुंबई विभागातून दत्ता कडुलकर व शामल भंडारे यांची नेमणूक झाल्याने शामल भंडारे हिचा के.व्ही.टी. कार्याध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

समस्त कोष्टी समाज सेवा संस्था मुंबई तर्फे इयत्ता पहिली ते बारावीच्या मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सवित्ता डाके व दिलीपकुमार पाखले यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन केले. संस्थेचे उपाध्यक्ष संतोष बाबर व लक्ष्मी टकले यांनी प्रस्तावना व संस्थेची माहिती सांगितली, खजिनदार राजेंद्र लिपारे तसेच मनोज कोष्टी यांनी समाज शिक्षण बाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अस्मिता भंडारे, गीतांजली नेमाणे व सर्वेश कोष्टी यांनी केले. प्रचंड पाऊस पडत असताना मुंबई करांची उपस्थिती लक्षणीय होती. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कांबळे यांनी आभार व्यक्त केले.

Views: 42
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
झरे ता.आटपाडी येथे’वानुळा’ कथासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न….

झरे ता.आटपाडी येथे'वानुळा' कथासंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)